Menu Close

देशविरोधी कारवाया करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर तात्काळ बंदी घाला !

देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या PFI आणि SDPI यांसारख्या इस्लामी संघटनांवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिरापूर येथील रणधीर वर्मा चौकामध्ये…

बेंगळुरू येथे काँग्रेसकडून लावण्यात आलेले टिपू सुलतानचे फलक फाडले !

शिवमोग्गा येथील शिवप्पा नायक या ‘मॉल’च्या व्यवस्थापनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मॉलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र लावले होते. याविरोधात काही जणांनी तेथे निदर्शने केली.

मंगळुरू (कर्नाटक) येथील ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांच्या हातावरील राख्या काढून कचरापेटीत फेकल्या

येथे कटिपल्ला भागातील इन्फँट मेरी या ख्रिस्ती मिशनरी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांच्या हातावरील राखी काढून ती फेकल्याच्या प्रकरणी हिंदु संघटनेचे कार्यकर्ते आणि पालक यांनी शाळेला विरोध…

गगनगडावरील दर्ग्याशेजारी असलेल्या बांधकामास अनुमती देण्यात येऊ नये – हिंदू एकता आंदोलनाचे निवेदन

गगनगिरी गड हे हिंदु समाजाचे धार्मिक स्थळ आहे. या गडावर चैतन्य महाराज यांचा मठ आहे. त्यामुळे या गडाचे पावित्र्य राखणे अपेक्षित आहे. मठाच्या पश्चिमेस एक…

डहाणू येथे हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्‍यांच्या साहाय्याने ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा डाव हाणून पडला !

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड या दुर्गम आदीवासीबहुल तालुक्यांत धर्मांतराचे प्रकार अनेक वर्षांपासून होत आहेत. या भागांतील गरीब आणि आशिक्षित आदिवासींच्या अज्ञानाचा अपलाभ…

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण !

गड-दुर्गांचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नाही, तर ते हिंदु राजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज…

छत्तीसगड येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात गावकर्‍यांचे आंदोलन !

येथील राजिम भागातील कौंदकेरा गावात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात शेकडो गावकर्‍यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘जर धर्मांतराचे प्रकार थांबले नाही, तर मोठे आंदोलन…

उत्तरप्रदेशात मोहरमच्या निमित्ताने उभारलेले प्रवेशद्वार हटवण्यासाठी आमदाराच्या पित्याचे आंदोलन

उत्तरप्रदेशातील प्रतापगढ जिल्ह्यातील शेखपूर गावात मोहरमच्या निमित्ताने ‘मस्जिदनुमा गेट’ या नावाने प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. हे प्रवेशद्वार हटवण्यात यावे, अशी मागणी कुंडा मतरदारसंघाचे जनसत्ता दलाचे…

हिंदुद्वेषी नियतकालिक ‘द वीक’ने प्रकाशित केले भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अश्‍लाघ्य चित्र !

प्रसिद्ध साप्ताहिक ‘द वीक’ने भगवान शंकर आणि कालीमाता यांचे अत्यंत अश्‍लाघ्य चित्र छापले आहे. यावरून हिंदूंकडून ‘द वीक’च्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून भाजपचे…

देहलीतील निझामुद्दीन दर्ग्यात जाणार्‍या हिंदूंच्या संख्येत वर्षभरात ६० टक्क्यांनी घट !

येथील प्रसिद्ध निझामुद्दीन दर्ग्यामध्ये जाणार्‍या हिंदूंच्या संख्येमध्ये गेल्या वर्षभरात ६० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे, अशी माहिती येथील ८४ वर्षांचे दिवाण अली मुसा निझामी यांनी…