कॅनडाची माध्यमिक शाळा मुलांना योगाचे धडे देणार !

येथील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील सेन्ट्रल ओकानागन शाळेत १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना योग शिकवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या वर्गाला योग आणि चांगले आरोग्य १२ असे नाव देण्यात आले असून या विषयाचे शिक्षण एकूण १२० घंटे देण्यात येईल. Read more »

हिंदु राष्ट्रातच अहिंदु सुखी रहातील ! – अभिनेता शरद पोंक्षे

जोपर्यंत भारत हिंदु राष्ट्र म्हणून उभे रहाणार नाही आणि भगवा फडकणार नाही, तोपर्यंत भारतातील अहिंदु सुखी होणार नाहीत. भारतातील तत्कालीन १० टक्के अहिंदूंना खुश करण्यासाठीच संस्कृत भाषा, भारतीय दिनदर्शिका आणि वन्दे मातरम् यांना डावलले गेले. Read more »

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – सुब्रह्मण्यम स्वामी

इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी त्यांच्यातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चेन्नई येथे केले. जिहादी कारवायांविषयीच्या ध्वनीचित्र-चकतीचे चेन्नई येथे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. Read more »

भगवा ध्वज हातात देऊन मुस्लिम पोलिसाची धिंड

भगवा ध्वज लावण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याच्या कारणावरून संतप्त जमावाने पोलिस चौकीत घुसून कर्तव्य बजावणाऱ्या दोन पोलिसांना बेदम मारहाण केली. Read more »

शिवछत्रपतींच्या डुडलसाठी शिवप्रेमींकडून ‘सोशल’ मोहीम

आता अवघ्या काही दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपली असून गुगलच्या होम पेजवर शिवजयंतीला शिवाजी महाराजांचे छायाचित्र डुडल म्हणून असावे यासाठी शिवप्रेमी जोरदार प्रयत्न करत आहेत. Read more »

शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशबंदीला केरळ शासनाचे समर्थन !

केरळ शासनाने शबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशबंदीला योग्य ठरवत त्याचे समर्थन केले आहे. या प्रकरणी शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून राज्यघटनेनुसार मंदिरात अनुष्ठान, समारंभ आणि पूजा करण्याचा विधी पूर्णत: धर्माचा भाग असल्याचे म्हटले आहे. Read more »

महाराष्ट्र : लहान मुलांना अंगणवाड्यांतून शिकवल्या जाणार रामायण-महाभारताच्या गोष्टी

राज्यात आता आध्यात्मिकतेचे धडे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून दिले जाणार आहेत. पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमही राज्य सरकारने तयार केला असून येत्या काही दिवसांत राज्यातील एक हजार अंगणवाडय़ांमध्ये रामायण व महाभारताच्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. Read more »

उत्तरप्रदेशात महंत आदित्यनाथ यांच्यासारख्या हिंदु मुख्यमंत्र्याची आवश्यकता ! – सहस्र संतांची एकमुखी मागणी

येथील गोरखनाथ मंदिराच्या दिग्विजयनाथ स्मृति सभागृहात संत सभा-चिंतन बैठकीत उपस्थित एक सहस्राहून अधिक साधू-संतांच्या समक्ष दुग्धेश्वरनाथ मंदिर, गाजियाबादचे महंत महामंडलेश्वर नारायण गिरी यांनी प्रस्ताव मांडला होता. Read more »

‘महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही’ – पंकजा मुंडे, महिला आणि बालकल्याणमंत्री

महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही. शनिशिंगणापूर येथील मंदिरात हट्टाने जाणार्‍या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये. आतापर्यंत जातीभेदाची लढाई लढलो, आता ही स्त्री-पुरुष भेदाची लढाई कशासाठी ? Read more »

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांवर अन्यायच : गडकरी

‘सध्या देशासमाेर उभ्या असलेल्या दहशतवादाच्या अाव्हानाला सामाेरे जाण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच उपयाेगी पडणार अाहेत. मात्र, देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांना देशाने न्याय दिला नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी व्यक्त केली.’ Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​