Menu Close

हिंदूंनी आर्थिक बहिष्‍काराची धमकी देताच मुसलमान नरमले !

शहरात केदारेश्‍वर मंदिर परिसरात पोळा या सणाच्‍या पार्श्‍वभूमीवर ३ दिवसांची यात्रा भरते. येथील बाजारात ९० टक्‍के मुसलमानांची दुकाने असूनही स्‍थानिक मुसलमान संघटनेने आक्षेपार्ह पत्रक काढले.

विशाळगडावरील अवैध बांधकामे हटवा – पुरातत्व विभागाचे प्रतिज्ञापत्र

विशाळगडाचे जतन करण्यासाठी त्यावरील अवैध बांधकामे हटवणे आवश्यक आहे, असे प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास वहाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट केले आहे.

आता दीक्षांत समारंभ ब्रिटीशकालीन काळ्या झग्यामध्ये नाही, तर भारतीय पोशाखात होणार !

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक आदेशाद्वारे सर्व केंद्रीय रुग्णालयांना दीक्षांत समारंभात ब्रिटीश वसाहतवादी चिन्हाचा अवलंब करण्याऐवजी भारतीय पोशाख धारण करण्याचे निर्देश दिले आहेत.

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाकडून प्रारंभ : दुकाने आणि आस्थापने हटवली !

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि गडप्रेमी यांच्या आक्रमक पावित्र्यानंतर १५ जुलैला प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ केला.

भोजशाळा हिंदूंचे स्थान असल्याचे सर्वेक्षणातून उघड !

मध्यप्रदेशात असलेल्या ऐतिहासिक भोजशाळेत ९८ दिवस चाललेल्या भारतीय पुरातत्व विभागाचा सर्वेक्षण अहवाल मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपिठात सादर करण्यात आला.

खांबांवर दिसून आल्या देवतांच्या आकृती – धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे सर्वेक्षण

भोजशाळा परिसरात ६० व्या दिवशीही पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण चालू आहे. १९ मे या दिवशी उत्खननाच्या वेळी २ खांबांची स्वच्छता करण्यात आल्यावर या खांबांवर देवतांच्या आकृती…

छत्तीसगडमध्ये १२० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

छत्तीसगडमध्ये अन्य धर्मातील ५० कुटुंबांतील १२० लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. दिवंगत केंद्रीय मंत्री दिलीप सिंह जुदेव यांचे पुत्र प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या पुढाकाराने…

अमेरिकेत हिंदु अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

अमेरिकेतील हिंदु विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय हिंदु विद्यापीठ यांमध्ये गेल्या १० वर्षांत हिंदु अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ४ पटींनी वाढली आहे.

सनातन संस्थेला गोवण्याचे शहरी नक्षलवाद्यांचे प्रयत्न विफल !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे साधक श्री. विक्रम भावे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हिंदू आतंकवादाला प्रस्थापित करण्यासाठीच या प्रकरणी सनातन संस्थेला नाहक गोवण्यात…

श्री तुळजाभवानी मंदिर : दानपेटी घोटाळ्यातील १६ दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न…