Menu Close

वाल्मीकि समाजाच्या विरोधानंतर ‘राम सिया के लव-कुश’ या हिंदी मालिकेचे प्रक्षेपण बंद

‘कलर्स’ या खासगी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणारी हिंदी मालिका ‘राम सिया के लव-कुश’ला पंजाबमधील वाल्मीकि समाजाने विरोध केला. त्यामुळे प्रशासनाने पंजाबमधील काही भागांत याच्या प्रक्षेपणावर बंदी…

गोवा : मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमींकडून रंगेहात पकडून यथेच्छ चोप

काकोडा येथे मोकाट फिरणार्‍या गुरांना पशूवधगृहात नेणार्‍याला गोप्रेमी युवकांनी रंगेहात पकडून यथेच्छ चोप दिल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर गुरांच्या मालकांनी सजग होऊन गुरे…

नंदुरबार : हिंदुत्वनिष्ठांचे दमन करणाऱ्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना हिंदुत्वनिष्ठांना हानीभरपाई देण्याचे आदेश

अशा शासकीय अधिकार्‍यांवर केवळ दंडात्मक कारवाई नको, तर सरकारने त्यांना कायमचे बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, हीच हिंदूंची मागणी !

माल्टा देशामध्ये दहनाद्वारे अंत्यसंस्काराचा अधिकार देण्याची अमेरिकेतील हिंदूंची मागणी

दक्षिण युरोपातील एक छोटे बेट असलेल्या माल्टा देशामध्ये हिंदु व्यक्ती मृत झाल्यास हिंदु धर्मातील दहन परंपरेच्या विरोधात मृतदेह दफन करण्यास भाग पाडले जाते. ‘हिंदु धर्मग्रंथामध्ये…

मोज्यांवर श्री गणेशाचे चित्र छापून विडंबन करणार्‍या अमेरिकेतील उत्पादकाने क्षमा मागत उत्पादनाची विक्री थांबवली !

विदेशातील हिंदूंनी निषेध नोंदवल्याचा परिणाम ! भारतातील हिंदूंनी विरोध केल्यावर येथील किती आस्थापने देवतांचा अवमान करणार्‍या उत्पादनांची त्वरित विक्री थांबवतात !

धुळे येथे देवतांची विटंबना रोखणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना महापौरांचा सकारात्मक प्रतिसाद !

धार्मिक स्थळी होत असलेल्या देवतांच्या विटंबनेच्या विरोधात येथील श्रीराम उत्सव समिती, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने महापौर श्री. चंद्रकांतबापू सोनार…

ऋचा भारती यांना जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची अट न्यायालयाकडून मागे

१९ वर्षीय ऋचा भारती यांना सशर्त जामीन देतांना कुराणाच्या ५ प्रती वाटण्याची घातलेली अट येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मागे घेतली आहे.

‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकातील महाराणा प्रताप यांच्या एकेरी उल्लेखाविषयी शुद्धीपत्रक

राजपूत समाज आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी आंदोलनाची चेतावणी दिल्यानंतर ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळा’ला जाग !

प्रमोद मुतालिक यांच्यावरील आरोप कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळला

तडगणी (जिल्हा शिवमोग्गा) या गावात २५ मे २०१७ या दिवशी झालेल्या एका धार्मिक कार्यक्रमात श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी भावना भडकावणारे कथित भाषण…

नालासोपारा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे धर्मांधांचे आंदोलन रहित

नालासोपारा येथे धर्मांधांनी स्थानिक गोष्टींसाठी आंदोलन करण्याची अनुमती पोलिसांकडे मागितली होती; मात्र यासाठीच्या पत्रात विनाकारण गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचा निषेध करणे, तसेच…