मागील २८ वर्षे हिंदूंना ‘धर्मांध’, ‘शांतता भंग करणारे’, ‘उन्मादी कृत्य करणारे’ ‘समाजविघातक’ असे म्हणून सातत्याने हिणवण्यात आले. असे म्हणणार्यांची तोंडे बंद झाली आहेत.
बाबरी मशीद पाडल्यावरून हिंदूंना आतंकवादी आणि हिंस्र ठरवणारे काँग्रेसी, धर्मांध, पुरो(अधो)गामी, साम्यवादी, समाजवादी आदींना सणसणीत चपराक ! २८ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्यायच असल्याचे कुणाच्या…
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ब्लॅक ब्रुक या क्षेत्रात ‘स्वस्तिक’ नावाचे गाव आहे. या गावाला गेल्या शतकभरापासून याच नावाने ओळखले जाते; मात्र ‘स्वस्तिक’चा संबंध हिटलरच्या नाझी शासनाशी लावत…
एका अधिकोषातील माजी अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. टी.आर्. रमेश यांनी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने नुकताच निर्णय…
हिंदूंच्या विरोधानंतर ‘श्रीराम चिकन मसाला’ नावाने उत्पादन विकणार्या आस्थापनाच्या मालकाची क्षमायाचना
‘बिकानेर ब्राह्मण समाजा’ने ‘श्रीराम’ नावाने चिकन मसाला बनवणार्या ‘श्रीराम इंडस्ट्री’च्या मालकाचा घेराव घातला आणि त्याला उत्पादनाचे नाव मागे घेण्यास भाग पाडले. घेराव घातल्यानंतर या मालकाने…
गणेशोत्सवाच्या काळात विविध माध्यमांतून होणारा श्री गणेशाचा अवमान रोखण्यात हिंदु जनजागृती समितीला यश मिळाले. हिंदूंनो, या यशाविषयी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. समस्त हिंदूंनी…
‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून प्राचीन भारतीय विज्ञानाचा शिकवले जात आहे. यासाठी जगभरातील ७५० हू अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.
मुरगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता घटू लागली आहे. विशेष म्हणजे वास्को येथे नुकताच संपन्न झालेल्या श्री दामोदर सप्ताहानंतर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटू लागल्याचे…
कोल्हापूर येथील ‘झंवर उद्योग समूह’ आणि ‘टिम गणेशा’ यांच्या वतीने ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती श्री गणेशमूर्ती ‘अमोनियम बायकार्बोनेट’ वापरून घरीच विसर्जित कराव्यात’, असे हिंदु धर्मविरोधी…
कर्नाटक राज्यातील इयत्ता ६ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी दिली.