Menu Close

पाकिस्तानमध्ये ५० वर्षीय मौलवीकडून ३ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीवर बलात्कार !

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये डॉ. महंमद सलीम नावाच्या ५० वर्षीय मौलवीने ३ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मौलवीला अटक करण्यात आली आहे.…

बेंगळुरू शहरामध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बेंगळुरू शहरातील एका अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याची घटना घडली. प्रथम मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली; मात्र हिंदु जनजागृती समितीने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी…

नागपूर येथे गेली १० वर्षे रहात असलेला धर्मांध हा तालिबानी आतंकवादी असल्याचे उघड !

नूर महंमद उपाख्य अब्दुल हक (वय ३० वर्षे) हा तालिबानी आतंकवादी शहरातील दिघोरी परिसरात गेल्या १० वर्षांपासून नाव पालटून रहात होता. २३ जून २०२१ या…

राष्ट्रध्वज उलटा फडकावल्याच्या प्रकरणी केरळमध्ये भाजप नेत्यावर गुन्हा नोंद

याविषयी भाजपचे के. सुरेंद्रन् म्हणाले की, राष्ट्रध्वज फडकावतांना अर्ध्यावर आम्हाला आमची चूक लक्षात आली आणि ती सुधारली; पण अनेक साम्यवादी कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर…

स्वातंत्र्यदिनानिमित्त काढण्यात आलेल्या ‘स्वातंत्र्य रथा’वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लावलेल्या छायाचित्राला एस्.डी.पी.आय. पक्षाचा विरोध !

दक्षिण कन्नड जिल्ह्यात असलेल्या पुत्तुरु तालुक्यातील कबल ग्रामपंचायतीने १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्य रथ’ म्हणून वाहन सिद्ध केले होते. या रथावर लावलेल्या कापडी फलकावर म.…

सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पोलीस अन् प्रशासन यांना दिली निवेदने !

१५ ऑगस्टच्या निमित्ताने भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करतांना नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, या दृष्टीने हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी मोहीम राबवली जाते. या मोहिमेच्या अंतर्गत पोलीस,…

जयपूर (राजस्थान) येथील मंदिरांमध्ये चोरी करणार्‍या शहजादा सलीम याला अटक

जयपूर येथील दिगंबर जैन मंदिर आणि शिवमंदिर येथे चोरी करणार्‍या शहजादा सलीम याला पोलिसांनी अटक केली. त्याने या मंदिरांमधील अष्टधातूंच्या ७ मूर्ती, ३ किलोग्राम चांदीची…

दक्षिण कन्नड (कर्नाटक) येथील अल्पवयीन मुलीचे धर्मांधासमवेत पलायन !

कडब येथील एक १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी घरातून अचानक बेपत्ता झाली आहे. त्याच वेळी गावातील एक धर्मांध युवकही गावातून बेपत्ता झाला आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांसह…

हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बांग्लादेशी घुसखोर दांपत्याचा पुणे येथील कारागृहातच मुक्काम !

भारतामध्ये अवैधरित्या घुसखोरी केल्याच्या आरोपावरून महंमद आणि माजिदा मंडल या बांगलादेशी दांपत्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आणि त्यांना २ वर्षे…

पाकमधील श्री गणपति मंदिराच्या तोडफोडीच्या प्रकरणी ५० जणांना अटक !

पाकमधील पंजाब प्रांतातील भोंग शहरातील श्री गणपति मंदिराची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह ५० जणांना अटक करण्यात आली आहे. एकूण १५०…