Menu Close

कळंगुट येथे चालू करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या ‘सेक्स टॉय शॉप’ला प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यावर टाळे !

लैंगिकतेला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले ‘सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट स्टोर’ हे दुकान १४ फेब्रुवारी म्हणजे ‘व्हेलेंटाईन डे’ च्या दिवशी गोव्यात कळंगुट येथे चालू करण्यात…

जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ३० शहरांपैकी २२ शहरे भारतात !

‘आयक्यूएअर’ या स्विस संघटनेने घोषित केलेल्या अहवालानुसार जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील असून त्यांत ‘जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी’मध्ये देहली शहराचा समावेश आहे.

देशभरात एका मासामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत ६३ टक्क्यांची वाढ !

 गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुले १३१ लोकांचा मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनांत महाराष्ट्र पुढे आहे. पंजाब दुसर्‍या क्रमांकावर आहे.

क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याविषयी अवमानकारक पोस्ट टाकल्याने तक्रार नोंद !

चापेकर यांचा स्वातंत्र्यलढ्याशी काहीही संबंध नव्हता, ते धर्मांध अतिरेकी होते, अशी अवमानकारक माहिती क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याविषयी फेसबूकवर एका पोस्टमध्ये माधव खरे आणि दिलीप चव्हाण…

देहलीतील बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणी आतंकवादी आरिज खान याला फाशीची शिक्षा !

देहली न्यायालयाने बाटला हाऊस येथील चकमकीच्या प्रकरणी जिहादी आतंकवादी आरिज खान याला फाशीची शिक्षा ठोठावली. ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’ असे सांगत न्यायालयाने हा निर्णय दिला.

मुंबईमधील कुठलीही ‘केस’ सचिन वाझे यांच्याकडे जाईल, असा प्रकार चालू होता ! – देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोनाचे कारण दाखवून निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्यात आले.

पुणे येथे महिलेवर धर्मांधाकडून अनेकदा लैंगिक अत्याचार

पुणे येथील थेरगाव येथे महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिशान निजामुद्दीन शेख या तरुणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार…

गाझियाबाद येथे विवाहाच्या भोजनासाठीच्या तंदुरी रोट्यांना थुंकी लावणार्‍या धर्मांधाला अटक

गाझियाबाद येथील भोजपूर गावामध्ये विवाहाच्या भोजनासाठी तंदुरी रोटी भाजतांना त्याला थुंकी लावत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यावर पोलिसांनी मोहसीन याला अटक केली आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर उत्तराखंड सरकारकडून हरिद्वार येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित

उत्तराखंड सरकारने येथे होणार्‍या कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित केले आहेत. जिल्ह्यात येणार्‍या सर्व शहरी भागांना पशूवधगृह मुक्त घोषित करण्यात आले आहे.