Menu Close

भारतात तिसरी लाट येणे अटळ ! – केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन्

 भारतात कोरोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. सध्याची रुग्णवाढ आणि कोरोनाचा वेगाने होणारा प्रसार पहाता ते होणार आहे. केवळ ही तिसरी लाट कधी आणि किती…

आय.पी.एल्.मधील कोलकाताच्या संघातील २ खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने सामना रहित !

 भारतात चालू असलेल्या इंडियन प्रिमियर लीगमधील (आय.पी.एल्.मधील) ‘कोलकाता नाइट रायडर्स’ या संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच आणखी…

करीमगंज (आसाम) येथील मंदिरात दरोडा टाकणार्‍या १२ धर्मांधांच्या टोळीला अटक !

बांगलादेश सीमेजवळील करीमगंज जिल्ह्यातील बलिया येथील ३०० वर्षे जुन्या असलेल्या प्रसिद्ध श्री नृसिंह मंदिरात सशस्त्र धर्मांधंनी दरोडा टाकून सोन्याचे दागिने, रोकड आणि अन्य मौल्यवान वस्तू…

चामराजनगर (कर्नाटक) येथे ऑक्सिजन पोचायला उशीर झाल्याने रुग्णालयातील २४ कोरोनाबाधितांचा मृत्यू !

राज्यातील चामराजनगर येथील रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे २४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर म्हैसूर येथून चामराजनगर येथे २५० ऑक्सिजन सिलिंडर पाठवण्यात आले आहेत.

(म्हणे) ‘हिटलर आणि मुसोलिनी यांनी सत्ताप्राप्तीसाठी जी पद्धत अवलंबली, तीच भाजपने भारतात अवलंबली !’

कासारगोड येथील केंद्रीय विद्यापिठातील साहाय्यक प्राध्यापक गिल्बर्ट सेबेस्टीयन यांनी ‘ऑनलाईन’ वर्गाच्या वेळी हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्यावर  गरळओक केली. ‘ज्या पद्धतीने जर्मनीमध्ये हिटलर आणि इटलीमध्ये…

पी.एफ्.आय.वर बंदी घालण्याची सिद्धता चालू आहे ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची सिद्धता चालू असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.

राष्ट्रनिष्ठ आणि हिंदुत्वाची बाजू मांडणारे पत्रकार रोहित सरदाना यांचे निधन

प्रसिद्ध पत्रकार आणि सूत्रसंचालक रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे नोएडा येथील मेट्रो रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता; मात्र…

बेंगळुरूमधील २-३ सहस्र कोरोनाबाधित रुग्ण ‘बेपत्ता’ ! – कर्नाटक सरकार

बंगळुरू येथील कोरोनाचा संसर्ग झालेले २-३ सहस्र रुग्ण बेपत्ता झाल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री आर्. अशोका यांनी दिली. अशोका हे राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्षही आहेत.

हिंदु जनजागृती समितीचा हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचा प्रयत्न स्तुत्य ! महामंडलेश्‍वर पतित पावनदास महाराज

हिंदु जनजागृती समितीकडून हिंदु संस्कृतीच्या प्रसाराचा स्तुत्य प्रयत्न केला जात आहे. हिंदूंनी कोणती उपासना करावी ? आपली संस्कृती कशी आहे ? याचा चांगल्या प्रकारे प्रसार…

बेंगळुरू येथील ऑक्सफर्ड रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहांची हेळसांड !

 कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह रुग्णालयाच्या भूमीवर तसेच टाकून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील अत्तिबेले-यडवनहळ्ळी गेटच्या जवळ असलेल्या ऑक्सफर्ड रुग्णालयात घडत असल्याचे समोर आले…