ब्रिटनमधील एका शाळेत इंग्रजीच्या वर्गात एका शालेय विद्यार्थ्यांकडून ‘मी टेरेस ( terraced ) असलेल्या घरात राहतो’ या शब्दाऐवजी ‘मी टेररिस्टच्या (terrorist) घरात राहतो’असे लिहलं गेल्यानं…
हिंदुस्थानात रक्तपात घडविण्यासाठी दहशतवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानवरच पुन्हा दहशतवादाचा भस्मासुर उलटला. तेहरीक-ए- तालिबानच्या दहशतवाद्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांना टार्गेट करून पेशावरनजीक बाचा खान विद्यापीठात घुसून अंदाधुंद गोळीबार केला.
तुम्ही येथील भाषा बोलू शकत नसाल, तर तुमच्या संधी खूपच कमी होतात. ज्यांना आमच्या देशात येण्याची इच्छा आहे, त्यांना सांगू इच्छितो की, इंग्रजी शिकणे अनिवार्य…
बर्लिन येथे नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेल्या, तसेच कार्यक्रमानंतर घरी परतणार्या जर्मन महिलांवर विस्थापित म्हणून आलेल्या धर्मांधांनी अमानुष लैंगिक अत्याचार केले होते.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आतंकवादाचा सामना करत आहेत. त्यामुळे पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर झालेल्या आतंकवादी आक्रमणाविषयी भारताने अवाजवी प्रतिक्रिया देऊ नये.
तुर्कस्तान प्रशासनाने देशभर घातलेल्या छाप्यांमध्ये इस्लामिक स्टेट च्या ६८ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पठाणकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानात या हल्ल्याचा मास्टरमाईंड मौलाना मसूद अजहरला पाकिस्तानच्या बहावलपूरमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. आतापर्यंत १२ संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे.
अमेरिकेतील फॉर्च्यून मासिकाच्या मुखपृष्ठावर अॅमेझॉन आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजस यांचे विष्णूच्या अवतारातील छायाचित्र छापल्याने एकच वादंग सुरु आहे.
नमाजपठणासाठी देण्यात येत असलेली वेळेची मुभा काढून घेतल्याच्या निषेधार्थ काम बंद करून संपावर गेलेल्या १९० मुसलमान कर्मचार्यांना फोर्ट मॉर्गन (अमेरिका) येथील कारगिल मीट कॉम्प्लेक्स या…
‘अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि माजी परराष्ट्र सचिव हिलरी क्लिंटन यांच्या धोरणांमुळेच इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेचा जन्म झाला,’ असा आरोप उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प…