येत्या १०० वर्षांत माणसाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर जावे लागेल ! – ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग

येत्या १०० वर्षांत मानवाला पृथ्वी सोडून नव्या ग्रहावर आसरा घ्यावा लागेल. येत्या काही वर्षांत पृथ्वी मानवी वास्तव्यायोग्य रहाणार नसल्याने माणसाला हे पाऊल उचलावेच लागेल, असे विधान ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी केले आहे. Read more »

पाकिस्तानमध्ये देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून अवशेष नाल्यात फेकले !

पाकच्या थट्टा जिल्ह्यातील घारो शहरामध्ये अज्ञात धर्मांधांनी २८ एप्रिलला मंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून त्यांचे अवशेष नाल्यात फेकल्याची घटना घडली. Read more »

मी आयएसआय एजंट आहे पण मला त्यांच्यासोबत काम करायचे नाही

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचा मी एजंट असून यापुढे मला त्यांच्यासोबत काम करायचे नाही, मला भारतातच राहायचे आहे, असे बेधडक सांगणाऱ्या एका पाकिस्तानी प्रवाशामुळे येथील इंदिरा गांधी विमानतळावर शुक्रवारी खळबळ उडाली. Read more »

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सैन्याने भूमी बळकवल्यामुळे स्थानिक लोकांनी आंदोलन चालू केले आहे. कोटली येथे लोक निदर्शने करत आहेत. त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानविरोधी घोषणा देत आहेत. Read more »

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांतीसाठी हिंदू यज्ञयाग करणार

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यदिनी क्वाझुलू-नतालच्या पोर्ट शेपस्टन शहरातील क्रीडा मैदानावर प्राचीन वैदिक यज्ञयाग करण्याचे तेथील हिंदूंनी ठरवले आहे. Read more »

मलेशियात हिंदूंचा अवमान करणारी कविता लिहिणार्‍या मुसलमान धर्मगुरूंच्या विरोधात हिंदु संघटनांंकडून तक्रार

पेरलिस मुफ्ती डॉ. महंमद असरी यांनी त्यांच्या कवितेतून हिंदु समुदायाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मलेशियातील सुमारे ४० हिंदु संघटनांनी त्यांच्या विरोधात सेन्तुल पोलीस मुख्यालयात तक्रार केली आहे. Read more »

ब्रिटनच्या इंडिपेंडन्स पार्टीच्या घोषणापत्रात बुरख्यावर बंदी घालण्याचे आश्‍वासन !

ब्रिटनच्या इंडिपेंडन्स पार्टी या पक्षाने त्याच्या घोषणापत्रात बुरख्यावर बंदी घालण्याचे आश्‍वासन दिले आहे. तसेच शरीया कायदा अवैध असल्याचा प्रस्तावही बनवण्यात येईल. Read more »

तुमच्यापेक्षा मी ५० पटींनी अधिक क्रूर होऊ शकतो ! – फिलीपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतर्ते

लोकांचा शिरच्छेद करणार्‍या जिहादी आतंकवाद्यांपेक्षा मी ५० पटींनी अधिक क्रूर होऊ शकतो. जर एखादा जिहादी आतंकवादी जिवंत सापडला, तर त्याला खाऊन टाकू शकतो. Read more »

साबण, अत्तर, शाम्पू आदींच्या वापरामुळे कर्करोगाचा धोका !

सुगंधी साबण, अत्तर, डिओ आणि शाम्पू आदींची आवड असलेल्या व्यक्ती इतरांच्या तुलनेत कर्करोगाला सर्वाधिक बळी पडत असतात, असा निष्कर्ष अमेरिकेत कर्करोगावर संशोधन करणार्‍या एका संस्थेने काढला आहे. Read more »

‘फ्रान्समधील मशिदी बंद करू’, असे आश्‍वासन देणार्‍या महिला उमेदवाराला सर्वाधिक पाठिंबा !

२३ एप्रिलला फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. देशभरातील मशिदी बंद करण्याचे आश्‍वासन देणार्‍या मरीन ली पेन यांना जनतेने सर्वाधिक पाठिंबा दिल्याचे दिसून आले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​