Menu Close

हिंदु राष्ट्रासाठी भगवंताला प्रार्थना करा ! – पारस राजपूत, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट

देशाचा खरा कचरा जिहाद आहे. त्याला कधी स्वच्छ करणार ? हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये आतंकवाद ही मोठी समस्या आहे. हा वेळ आपण वाया घालवला, तर येणार्‍या…

भिवंडीवासीय हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पायाभरणीस सिद्ध ! – प्रसाद वडके

२८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता कामतघर येथील काटेकर मैदान येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे

सोलापूरच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचा केवड येथील धर्मप्रेमींचा निर्धार !

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुन्हा या देशात हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरण करायला हवे, तसेच धर्मावरील विविध आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊया.

बत्तीस शिराळा येथे धर्मशिक्षण घेण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

बत्तीस शिराळा येथे २० जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत धर्मप्रेमींनी धर्मशिक्षण घेण्याच्या निर्धार व्यक्त केला. यात युवकांचा सहभाग लक्षणीय होता.

देशाची अखंडता राखण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करा !

हिंदूंच्याच धार्मिक उत्सवांच्या वेळी करण्यात येणारी अतिरिक्त भाडे ही अन्यायकारक आणि धार्मिक भेदभाव करणारी असल्याने ती तात्काळ रहित करावी …

जम्मू येथे काश्मिरी हिंदूंच्या ‘वंशविच्छेद दिना’निमित्त विस्थापित काश्मिरी हिंदूंची निदर्शने

जम्मू येथे रहात असलेल्या निर्वासित काश्मिरी हिंदूंनी २८ वर्षांपूर्वी काश्मीर खोर्‍यात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेद दिनानिमित्त येथील राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

मंदिर सरकारीकरणामुळे संस्कृती आणि परंपरा यांची मोठी हानी झाली ! – ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे

विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण होत असतांना बडवे, उत्पात आणि सेवाधारी यांच्या विरोधात द्वेष निर्माण झाला होता. त्याचाच परिपोष म्हणून १९७३ चा कायदा झाला.

हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्या जामीन आवेदनावर दोन्ही पक्षाच्या अधिवक्त्यांचा युक्तिवाद पूर्ण

हडपसर येथील मोहसीन शेख हत्या प्रकरणात अटकेत असलेले हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या जामीन आवेदनावरील पुढील सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश आर्.एन्. सरदेसाई यांनी…

बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित विभागीय हिंदू अधिवेशनात हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार

बेंगळुरू येथील विजयनगरमध्ये १६ आणि १७ डिसेंबर २०१७ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विभागीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

तणावपूर्ण स्थितीत स्थिर रहाण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

विधी, तसेच न्याय क्षेत्रात कार्य करतांना अधिवक्त्यांचे जीवन नेहमी तणावपूर्ण असते. अशा परिस्थितीत स्थिर रहाण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जा आवश्यक आहे. साधना केल्यानेच ही ऊर्जा निर्माण होते.