Menu Close

नाशिक येथे मंदिराच्या अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

नाशिकमहानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम चालू करून  हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. रस्त्यांवर अडथळा ठरत असल्याचे तसेच अनधिकृत असल्याचे सांगून येथील १५० अनधिकृत धार्मिक…

बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रविंद्र घोष यांनी घेतली अमेरिकेतील विधीमंडळ नेत्यांची भेट

हिंदु अमेरिकन फाऊन्डेेशनच्या निमंत्रणावरून अधिवक्ता रविंद्र घोष वॉशिंग्टन येथे ३१ ऑक्टोबर या दिवशी पार पडलेल्या २० व्या वार्षिक विधिमंडळ परिषदेला उपस्थित राहिले होते.

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठांचा वाढता विरोध !

लाखो हिंदूंना ठार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा देश आणि धर्म द्रोही निर्णय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने घेतला आहे. याविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून…

वीर सेनेच्या चेतावणीनंतर अंधेरी येथील डान्सबारला असलेले ‘रामभवन’ हे नाव मालकाने पालटले

देवतांचा अवमान रोखण्यासाठी आवाज उठवणार्‍या ‘वीर सेने’चे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून आदर्श घ्यावा ! मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – वीर सेनेने दिलेल्या चेतावणीनंतर अंधेरी (पूर्व) येथील…

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करू पहाणार्याज हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसच्या विरोधात कर्नाटकात हिंदुत्वनिष्ठांचा एल्गार !

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून येत्या १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलने…

क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचे कार्यक्रम जळगाव येथे घेऊ नयेत !

हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी टिपू सुलतानची जयंती गेल्या ३ ते ४ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील समाजविघातक शक्तींकडून हेतूपुरस्सर साजरी केली जाते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना वेळीच बंदी घालावी.

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधामुळे सांगवी (पुणे) येथील ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा कार्यक्रम रहित होणार !

कार्यक्रमात हिंदुद्वेषी विधाने करणारे आणि धर्मांतराचा आरोप असलेले ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस येणार असल्याचे हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर त्यांनी त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

गोवंशियांच्या ८ टन मांसाची वाहतूक करणारा ट्रक आणि तीन धर्मांध कह्यात !

ही घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा टोलनाका येथे घडली आहे. या प्रकरणी ट्रक चालक निसार अब्दुल शेख, जाकिर खान आणि नासीर खान यांना कह्यात घेण्यात आले…

ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूसच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार

तमिळनाडू येथील ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस हा हिंदूंना भुलवून त्यांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतो, असा आरोप आहे. आतापर्यंत त्यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी विधाने केली…

पिंपरी येथे सनातन प्रभातच्या वाचकांचा मेळावा

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह कटिबद्ध आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांची सांगड घालून वाचकांना धर्मरक्षणाची आणि साधनेची दिशा दिली जाते.