चित्रपटाचे निर्माते संजय भन्साळी यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा, राजपूत कुटुंबियांकडून त्याला संमती मिळवावी आणि नंतरच चित्रपट प्रदर्शित करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
येथे १९ नोव्हेंबर या दिवशी होणार्या हिंदु धर्मजागृती सभेच्या पूर्वी झालेल्या वाहनफेरीत रणरागिणी शाखेच्या वतीने ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या विरोधात प्रबोधन करण्यात आले.
इतिहासाची विकृती करणार्या ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी येथील ‘सकल राजपूत’ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले.
ईश्वरपूर क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या समर्थनार्थ १६ नोव्हेंबर या दिवशी काही धर्मांध संघटना मोर्चा काढणार आहेत.
विविध राज्यांत होत असलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या रोखाव्यात, ताजमहल येथे हिंदूंना पूजा-अर्चा करण्याची अनुमती मिळावी आणि अनैतिक धंदे करणार्या नायजेरियन नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी, या…
ज्या क्रूरकर्मा टिपू सुलतानने हिंदूंच्या हत्या केल्या, त्या टिपूची जयंती का साजरी करायची ? आपण क्रांतीकारकांच्या जयंत्या सन्मानाने साजर्या केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर-पश्चिम…
जेएन्यूच्या) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष, अखिल भारतीय छात्र परिषदेचा वादग्रस्त नेता तथा देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैय्या कुमारच्या सभेच्या विरोधात बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी साळुंखे,…
पैसे कमवण्यासाठी स्वतःच्या बौद्धिक क्षमतेचा प्रचार करणारे, असहिष्णुतेवर बोलणारे आणि हिंदु आतंकवादाचे सूत्र मांडणारे परदेशी शक्तींच्या सांगण्यावर काम करत आहेत, अशी टीका उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी…
राजपूत समुदायाच्या संमतीविना राज्यात ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित केला, तर चित्रपटगृहांचे पडदे (स्क्रीन) जाळू, अशी चेतावणी भाग्यनगरच्या गोशामहल येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी दिली आहे.
शहरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करावीत. महापालिका प्रशासनाला ही कारवाई करता येत नसेल, तर हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने धाडसत्र चालू केले जाईल, अशी चेतावणी सारसनगर…