Menu Close

हिंदु जनजागृती समितीला माझा पाठिंबा ! – सहकारमंत्री सुभाष देशमुख

सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपचे नेते तथा सहकारमंत्री श्री. सुभाष देशमुख यांना हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी…

चोपडा येथे हिंदु जनजागृती समिती आणि स्वराज्य निर्माण सेना यांच्या वतीने अखंड ‘वन्दे मातरम्’चे गायन

चोपडा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकात हिंदु जनजागृती समिती आणि स्वराज्य निर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड ‘वन्दे मातरम्’ चे गायन…

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम

राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी बारामती येथे एका शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीतील ८२५ विद्यार्थी उपस्थित होते. सौ. सुजाता ढवाण यांनीही एका शाळेत १५० विद्यार्थ्यांना…

हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होऊया ! – प्रमोद मुतालिक, श्रीराम सेना

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याने जगाला व्यापलेले आहे. या संघटना हिंदु राष्ट्र स्थापनेचे एकमेव ध्येय ठेवून देशाच्या कानाकोपर्‍यात हिंदु धर्माचा प्रसार करत…

भिवंडीवासीय हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या पायाभरणीस सिद्ध ! – प्रसाद वडके

२८ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता कामतघर येथील काटेकर मैदान येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावावे

शासकीय महसूल बुडवणार्‍या पद्मावतच्या निर्मात्यावर शासनाने गुन्हा प्रविष्ट करावा !

१ लक्ष ६२ सहस्र रुपये शासकीय महसूल बुडवणार्‍या पद्मावतच्या निर्मात्यावर शासनाने गुन्हा प्रविष्ट करून महसूल वसूल करावा, हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या या चित्रपटावर बंदी घालावी.

सोलापूरच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचा केवड येथील धर्मप्रेमींचा निर्धार !

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुन्हा या देशात हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्माचरण करायला हवे, तसेच धर्मावरील विविध आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊया.

शिवबाराजे प्रतिष्ठानचे ५०० कार्यकर्ते सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला येणार !

शिवबाराजे प्रतिष्ठानच्या बैठकीत अमित कदम आणि अर्जुन साळुंके यांनी सोलापूर येथे ७ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेच्या वतीने पुण्यात मोर्चा

पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेने पुण्यात २२ जानेवारीला चेतावणी मोर्चा काढला. या मोर्च्याला ५०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.