Menu Close

भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून बेळगाववासियांचा ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याचा निर्धार

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत २७ मे या दिवशी येथे हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विविध संप्रदाय यांच्या वतीने मार्कंडेय नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या…

गोवा : धर्मांतरबंदी कायद्यासाठीच्या हिंदु चेतना मिरवणुकीला भाजप प्रशासनाने अनुमती नाकारली

बिलिव्हर्सच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडणार्‍या डॉम्निक दांपत्यावर शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, तसेच राज्यात हिंदु धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी २० मे या दिवशीच्या…

संभाजीनगर येथील दंगलीच्या प्रकरणात शिवसैनिक लक्ष्मीनारायण बाखरिया यांना अटक

दंगेखोरांना पहाताच पसार झालेले पोलीस तक्रार देण्यासाठी मात्र समोर आले. पोलिसांच्या या मोगलाईमुळे शहरातील हिंदू संतप्त झाले आहेत. ‘दंगलीच्या प्रकरणी पोलीस आणि दंगेखोर यांच्या विरोधात…

पोलीस ‘एम्आयएम्’च्या इशार्‍यावर केवळ शिवसैनिकांवरच कारवाई करणार असतील, तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल ! – चंद्रकांत खैरे, खासदार आणि शिवसेना नेते

शहरात ११ मे च्या रात्री झालेल्या दंगलीत घायाळ झालेल्या पोलिसांना वाचवण्याचे काम शिवसैनिकांनीच केले. पेट्रोल बॉम्ब, दगडफेक आणि जाळपोळ करणारे कोण आहेत, हे प्रत्यक्ष पोलिसांनी…

हिंदूंना लक्ष्य केल्यास शिवसेना‘जशास तसे’ उत्तर देईल ! – शिवसेनेची चेतावणी

क्षुल्लक कारणावरून ११ मेच्या रात्री धर्मांधांनी संभाजीनगर शहरात दंगल घडवली. धर्मांधांच्या झुंडी रस्त्यावर उतरून उत्पात माजवत असतांना आम्ही हिंदूंचे संरक्षण करायचे नाही का ? भविष्यात…

प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या उत्तर गोवा जिल्हा प्रवेशबंदीत वाढ

उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या उत्तर गोवा जिल्हा प्रवेशबंदीमध्ये वाढ केली आहे.

पंढरपूर येथील समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

भगव्या आतंकवादाच्या नावाखाली देशभक्तांना नाहक कारागृहात ठेवल्याने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करा !

जळगाव : टी. राजासिंह यांच्यावरील आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदु संघटनांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार टी. राजासिंह यांच्यावर ९ एप्रिल या मध्यरात्री बीड येथे प्राणघातक आक्रमण झाले. ते बीड येथील हिंदु धर्मजागृती सभा आटोपून भाग्यनगर येथे…

देशात लोकसंख्या कायदा बनणे आवश्यक : विनोद यादव, अध्यक्ष, धर्मरक्षक संघटना

आम्ही रामनवमी, हनुमान जयंती यांनिमित्त शोभायात्रा काढतो, कदाचित् येणार्‍या १० ते १५ वर्षांमध्ये त्या काढू शकणार नाहीत; कारण तोपर्यंत अनेक ठिकाणी आम्ही अल्पसंख्यांक बनलेलो असू.…

प्रतिकार हाच हिंदु धर्मावरील आघात रोखण्याचा एकमेव उपाय ! – श्री श्री श्री शेंदलंगरा जीर स्वामिगल

हिंदु धर्मावर विविध प्रकारचे आघात होत आहेत. हिंदु धर्माची विटंबना चालू आहे. त्यामुळे प्रतिकार करणे, हाच हिंदु धर्मावरील आघात रोखण्याचा एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन…