Menu Close

कराड (जिल्हा सातारा) येथे श्री दुर्गामाता दौडीची उत्साहात सांगता

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री दुर्गामाता दौडीची दसर्‍याच्या दिवशी उत्साहात सांगता झाली.

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

आपल्या देशाची महान संस्कृती टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना जात-पात, पक्ष आणि संघटना असे अस्तित्व विसरून संघटितपणे प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि…

गोवा : डिचोली येथे श्री दुर्गामाता दौड आणि हिंदु राष्ट्र उभारणीची शपथ !

शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २ ऑक्टोबरला सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल येथून श्री दुर्गामाता दौडचे आयोजन…

आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी चंदगड (कोल्हापूर) येथे झालेल्या आंदोलनात १०० धर्मप्रेमी उपस्थित !

तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी चंदगड (जिल्हा कोल्हापूर) येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ३० सप्टेंबरला झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनासाठी १०० धर्मप्रेमींची उपस्थिती…

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना जामीन देण्यासह सुरक्षा मिळण्यासाठी इंदौर येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनाद्वारे प्रशासनाला निवेदन

भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना २५ ऑगस्ट या दिवशी कथित आक्षेपार्ह विधानावरून अटक करण्यात आली. त्यांना ठार मारण्याची धमकीही जिहाद्यांकडून देण्यात…

हलाल जिहाद थांबवण्यासाठी हिंदूंचे व्यापक स्तरावरील संघटित आंदोलन उभे रहाणे आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘हलाल प्रमाणपत्र’ हे केवळ मांसाहारी पदार्थांपुरते मर्यादित राहिलेले नसून त्याचा जवळपास प्रत्येक क्षेत्रात शिरकाव झालेला आहे. ‘हलाल सौंदर्यप्रसाधनां’पासून ‘हलाल तुलसी अर्क’, ‘हलाल टाऊनशिप’, तसेच ‘हलाल…

तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

तेलंगाणा येथील आमदार टी. राजासिंह यांच्या मुक्ततेसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे २१ सप्टेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस ‘भारत जोडो’चा कोणता प्रयत्न करत आहे ? – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

७५ वर्षांपूर्वी ज्यांच्या कार्यकाळात आपल्या देशाचे विभाजन झाले, तो काँग्रेस पक्ष आज ‘भारत तेरे तुकडे होंगे’च्या घोषणा देणार्‍या कन्हैयाकुमारला समवेत घेऊन ‘भारत जोडो’ यात्रा काढत…

हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना संरक्षण पुरवण्यासाठी वाराणसी येथे निवेदन

टी. राजासिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्यावर अशी कलमे लावण्यात आले आहेत की, ज्यामुळे त्यांना किमान १ वर्षतरी कारागृहात रहावे लागेल. या माध्यमातून त्यांच्या विरोधात…

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतर बंदी कायदा तात्काळ लागू करा !

महाराष्ट्र राज्यात तात्काळ लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या मागणीसाठी ११ सप्टेंबर या दिवशी राजकमल चौकात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेकडून हिंदु…