कर्नाटक राज्यातील बेलुरू येथील ऐतिहासिक मंदिर श्रीचन्नकेशव रथोत्सवात कुराण पठण करू नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी २८ मार्च या दिवशी मंदिराच्या मार्गावर आंदोलन केले.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राहुल गांधींचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यानंतर पुणे येथील हिंदु महासंघही आक्रमक झाला आहे.
इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार्या इतिहासाच्या पुस्तकाच्या माध्यमातून मोगलांचा उदोउदो करणारे शिक्षण दिले जात आहे, असा आरोप परशुराम सेनेचे अध्यक्ष श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी…
तेलंगाणामध्ये हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो. सरकार हिंदुत्वनिष्ठांना विविध प्रकारचे त्रास देते; परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीत धर्मकार्य पुढे घेऊन जायचे आहे.
३ मार्चपासून ‘झी-५ (ZEE 5)’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेल्या ‘ताज : डिव्हाइडेड बाय ब्लड’ या वेब सिरीजद्वारे हिंदूंवर अत्याचार करणारा क्रूर अकबर आणि त्याच्या…
हिंदूंनी गुढीपाडवा एकत्र येऊन साजरा केल्यास त्यातून हिंदूसंघटन आणि संस्कृतीजतन होते. गुढीपाडव्याच्या सर्वांना आध्यात्मिक स्तरावर लाभ व्हावा या हेतूने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजनाचे…
छत्रपती संभाजीनगर नामांतरणाच्या समर्थनार्थ, तसेच लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदे व्हावेत, या मागण्यांसाठी ७५ सहस्रांहून अधिक हिंदूंनी या मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु…
‘के.एफ्.सी.’सारख्या बहुराष्ट्रीय आस्थापनांकडून १०० टक्के ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची विक्री करण्यात येते. त्यामुळे भारतातील बहुसंख्य हिंदू आणि शीख यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.
मूर्ती पालटण्याच्या संदर्भात ज्या कृती करणे अपेक्षित आहे, त्या कृती तात्काळ चालू कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन देवीभक्त सकल हिंदु समाजाच्या वतीने १७ मार्चला जिल्हाधिकारी राहुल…
14 मार्च 2023 या दिवशी केंद्रीय पुरातत्व खात्याने श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची पहाणी केल्यानंतर मूर्ती सुस्थितीत असल्याचा निर्वाळा दिला आहे. सध्या मूर्तीच्या संवर्धनाची तात्काळ आवश्यकता…