आगामी काळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर अन् गतीने करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प
हिंदुत्वासाठी लढणार्या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे…