Menu Close

चेन्नई (तमिळनाडू) येथील प्राचीन श्री कालिगंबल मंदिर नियंत्रणात घेण्याचा हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाचा प्रयत्न !

हिंदु धार्मिक आणि धर्मादाय विभागाच्या विरोधात भारत हिंदु मुन्नानीचे आर्.डी. प्रभु यांनी मंदिर परिसरात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनासाठी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ५०…

गुना (मध्यप्रदेश) येथील कॉन्व्हेंट शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाब घालून नृत्य करण्यास लावले !

मध्यप्रदेश येथील प्रिंस ग्लोबल स्कूल या कॉन्व्हेंट शाळेमध्ये हिंदु विद्यार्थिनींकडून हिजाब घालून एका हिंदी चित्रपटातील गाण्यावर नृत्य सादर केले. याची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी…

गोवा : बांबोळी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील धर्मांतराचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला !

प्रोफेट बजिंदर सिंग संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून ‘लंगर’ सेवेच्या नावाखाली बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर हिंदूंचे धर्मांतर केले जात होते. याविषयीचे चलचित्र २८ सप्टेंबर या दिवशी…

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा ! – कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदन

धर्मनिरपेक्ष भारतात धार्मिक आधारावर असणारी हलाल अर्थव्यवस्था रहित करा, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्ट करण्याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे उदयनिधी स्टॅलिन, द्रमुकचे खासदार ए. राजा…

अमरावती येथील ज्ञानमाता शाळेतील ख्रिस्‍ती शिक्षक कह्यात !

शहरातील ज्ञानमाता शाळेत शिकणार्‍या एका अल्‍पवयीन मुलीने मरियम ह्यांड्री जोसेफ हा नेहमी शिक्षक अयोग्‍य पद्धतीने स्‍पर्श करत असल्‍याचे (बॅड टच) पालकांना सांगितले. पालकांनी ११ सप्‍टेंबर…

भारतात हलाल प्रमाणपत्राद्वारे समांतर अर्थव्‍यवस्‍थेचे भीषण संकट – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

‘विश्‍व तेली दिना’च्‍या निमित्ताने सोलापूर येथे तेली समाजाच्‍या वतीने ‘भारतात हलाल प्रमाणपत्राद्वारे समांतर अर्थव्‍यवस्‍थेचे भीषण संकट !’ या विषयावर व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते.

सनातन धर्मविरोधी वक्‍तव्‍य करणार्‍या नेत्‍यांवर कारवाई करा !

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची गोष्‍ट करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे द्रमुक खासदार ए. राजा यांनी सनातन धर्मावर…

‘हलालमुक्त गणेशोत्सवा’चे प्रबोधनपर २० फलक चिपळूण पोलिसांनी काढले !

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ मोहिमेच्या अंतर्गत प्रबोधन करण्यासाठी शहर आणि परिसरात ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने लावलेले २० फलक चिपळूण पोलीस यंत्रणेने काढून टाकले आहेत. हे फलक नगर…

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत अधिकचे बसभाडे घेणार्‍या १८ खासगी बसगाड्यांवर कारवाई !

गणेशोत्सवासारख्या सणासुदीच्या कालावधीत खासगी बसमालकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे भाडे लाटल्याच्या विरोधात गेल्या काही वर्षांपासून हिंदु जनजागृती समितीसमवेत अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून सातत्याने आंदोलने करणे, निवेदने देणे…

सोलापूर येथे हलालमुक्‍त गणेशोत्‍सव साजरा होण्‍यासाठी प्रयत्न करणार – – वेणुगोपाल जिला, अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघ

हिंदूंच्‍या कष्‍टाचा पैसा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या माध्‍यमातून आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. त्‍यामुळे हलाल प्रमाणित वस्‍तू खरेदी करू नयेत, यासाठी शहरातील प्रत्‍येक हिंदु कुटुंबाची जनजागृती करण्‍याचा निर्धार…