केरळमधील स्वयंसेवकांना न्याय मिळण्यासाठी अशी निदर्शने करावी लागतात, हे दुर्दैवी होय ! केंद्र सरकार स्वतःहून याची नोंद घेऊन कृती का करत नाही ?
आरोपी पत्रकाराने यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखावरूनही वाद निर्माण झाला होता. सदर पत्रकार मूळ हिंदु असून त्याने मुसलमान मुलीशी विवाह करून धर्मपरिवर्तन…
शहापुर तालुक्यातून सातत्याने गोमांसाची चोरट्या पद्धतीने वाहतूक सुरू असून पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दिवसेंदिवस होत चाललेली ही जनावरांची हत्या थांबविण्यासाठी बजरंग दलाने व नागरिकांनी…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांवर कोझीकोड येथे पुन्हा एकदा हल्ला झाला आहे हा हल्ला कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा संशय आहे. हल्ल्यात चार स्वयंसेवक आणि एक भाजप…
गडचिरोली येथे १ मार्च या दिवशी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्यांच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी एस्.आर्. नायक यांना निवेदन देण्यात आले. तसेच या वेळी जनआक्रोश सभेचेही आयोजन करण्यात आले…
हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ऊर्दू आणि पारसी भाषेतील शब्दांना राजव्यवहारकोषातून काढून टाकले. हेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही ओळखले होते.
गुजरातमध्ये आतंकवादविरोधी पथकाने भावनगर येथून इसिसच्या दोन आतंकवाद्यांना नुकतीच अटक केली आहे. हे दोघे आतंकवादी भाऊ असून त्यांनी सुरेंद्रनगर येथील मंदिरावर आक्रमण करण्याचा कट रचला…
अनेक संघटना कार्य करीत असूनही हिंदूंवरील अन्याय दिवसेंदिवस वाढतच आहे; कारण हिंदु संघटना हिंदु समाजाला धर्माशी जोडण्यास अल्प पडल्या. आज हिंदूंसाठी पुढाकार घेऊन कार्य करणारे…
केरळ राज्यात साम्यवाद्यांच्या आतंकवादाचे प्रमाण वाढत असून हिंदुत्वनिष्ठ आणि संघ कार्यकर्ते यांच्या हत्याही होत आहे. याच्या विरोधात १ मार्च या दिवशी महाराष्ट्रातील हिंदू एकवटले. ठिकठिकाणी…
चेन्नई येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून काश्मीरमधून विस्थापित झालेल्या हिंदूंसाठी काश्मीरमध्ये स्वतंत्र पनून कश्मीर प्रांत निर्माण करण्याच्या मागणीसाठी २७ फेब्रुवारीला आंदोलन करण्यात आले.