Menu Close

ठाणे : आज मुंब्याजवळील डायघर गावात ऐतिहासिक हिंदु धर्मजागृती सभा !

मुसलमानबहुल मुंब्रा गावाजवळ पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा होत असल्याने या सभेची चर्चा गावागावांतून होत आहे. तसेच सभेच्या कार्यात संपूर्ण डायघर गाव आणि आजूबाजूच्या गावातील हिंदुत्ववादी…

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भात शाळा आणि महाविद्यालये येथे प्रबोधन

नंदुरबार : येथील १८ शाळा आणि महाविद्यालये येथील प्राचार्यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणारे अपप्रकार टाळून भारतीय संस्कृतीचे रक्षण करण्याविषयीचे निवेदन देण्यात…

इंदूर (तेलंगण) आणि आग्रा येथे हिंदुत्ववादी संघटनांचे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

अमरनाथ यात्रेचा अल्प करण्यात आलेला कालावधी वाढवण्यात यावा, तसेच इसिसशी संबंधित संशयित धर्मांध युवकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यांसाठीयेथे विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने येथे १४…

हरियाणा आणि उज्जैन येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने फलक प्रदर्शन !

सोमवती अमावस्येच्या निमित्ताने रामघाट परिसर येथे सनातन संस्थेच्या आणि हिंदु जनजागृती समितीच्या संयुक्त विद्यमाने आचारधर्म, तसेच राष्ट्ररक्षणाविषयी माहिती देणार्‍या फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

ईशान्यपूर्वेकडील राज्यांतील हिंदूंची स्थिती अत्यंत चिंताजनक : रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

अरुणाचल प्रदेश, नागालॅण्ड, मेघालय, आसाम आणि मिझोराम या ईशान्यपूर्वेकडील राज्यांमधील हिंदूंची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी…

हिंदु जनजागृती समितीच्या बैठकीसाठी मंदिर उपलब्ध करून न देण्याविषयी मंदिराच्या प्रमुखांना दमदाटी !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच एका शहरात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर धर्म आणि राष्ट्र यांसाठी कार्य करू इच्छीणार्‍यांना दिशा मिळावी,…

देहलीमधील जंतरमंतर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मध्यप्रदेशातील भोजशाळेत हिंदूंना वसंतपंचमीच्या दिवशी (१२ फेब्रुवारी) संपूर्ण दिवस आणि त्यापुढेही केवळ हिंदूंना नियमित पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी येथील जंतरमंतर या ठिकाणी ७ फेब्रुवारी…

नवीन पनवेल : ‘व्हॅलेंटाईन डे’ विरोधात विसपुते महाविद्यालय आणि चांगू काना ठाकूर विद्यालय यांना निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’ची पाश्‍चात्य कुप्रथा टाळून महान भारतीय संस्कृती आणि सभ्यता यांचे पालन तरूणांनी करावे, यासाठी नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकुर विद्यालय, तसेच विसपुते महाविद्यालय…

मुख्यमंत्र्यांनी शनिमंदिरासंदर्भातील भूमिका पुरोगाम्यांच्या दबावाने नको, शंकराचार्यांच्या मार्गदर्शनाने घ्यावी ! – हिंदु जनजागृती समिती

शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेशाचा निष्कारण वाद चालू असून त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी, शनिशिंगणापूर मंदिर विश्‍वस्त आणि आंदोलक संघटना यांची बैठक निष्फळ ठरल्याने आता हा विषय…

चेन्नईच्या पद्म सीनिवासन मेमोरियल विद्यालयात हिंदु जनजागृती समितीकडून पालकांचे प्रबोधन

येथील कोलाथूर भागात असलेल्या पद्म सीनिवासन मेमोरियल विद्यालयात विळक्कु पुजै अर्थात् दीपपूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना पूजन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले…