कर्नाटक येथे अब्दुल नाझीर मदनीसारख्या आतंकवाद्याला कडेकोट सुरक्षा पुरवणारे काँग्रेस शासन जीव धोक्यात घालून देशहिताचे कार्य करणार्या शेट्टी यांच्या कुटुंबियांना सुरक्षा पुरवत नाही, यापेक्षा दुर्दैव…
व्यक्तीमत्त्व विकास शिबिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. अश्विनी पोवार यांनी सुसंस्कारांचे महत्त्व आणि जोपासना या विषयावर मार्गदर्शन केले. सुसंस्कारांची आवश्यकता, संस्कारांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व…
सनी लिओनी हिच्यावर गुन्हा दाखल होऊन तिला शिक्षा व्हावी आणि अश्लील वेबसाइटवर बंदी घालण्यात यावी, यासाठी डोंबिवली येथील रणरागिणी शाखेच्या सदस्या वेदिका विनोद पालन यांच्यातर्फे…
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व रणरागिणींनी श्री मुंबादेवीच्या चरणी प्रार्थना केली. या वेळी रणरागिणी शाखेच्या महाराष्ट्र राज्य संघटक कु. प्रतीक्षा कोरगावकर आणि अन्य महिला उपस्थित होत्या.
सिंहस्थ पर्वासाठी जाण्याची अनुमती शासनाने कारागृहात असणार्या संतांना द्यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून शासनाला देण्यासाठी वैदिक सनातन धर्म अन् राष्ट्र रक्षा अभियानाचे डॉ.…
राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करणार्या प्रत्येकाला काही न काही अडचणींना समोरे जावेच लागणार. सनातनच्या पाठीशी प्रत्यक्ष देवच उभा आहे. तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा.…
निर्भया, शक्ती मिल यांसारखी वारेमाप प्रकरणे घडत आहेत. प्रती ३४ व्या मिनिटाला बलात्कार होतात. कुणी हात मारून जातो, कुणी विनयभंग करतो, असे प्रकार रोखण्यासाठी महिलांनी…
सनातन सांगत असलेल्या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार होणे आवश्यक आहे ! – श्री. प्रदीप पांडे, भाजपा उपाध्यक्ष
हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे.
सनातनच्या प्रदर्शनात येऊन मला आत्मिक आनंद झाला. माझे आणि सनातनचे कार्य एकच आहे. सनातनच्या माध्यमातून प्रत्यक्ष जीवनात कसे आचरण केले पाहिजे, ते शिकवले जात आहे,…
हिंदुत्ववाद्यांशी बोलतांना पोलीस निरीक्षक धनाजी नलावडे म्हणाले, “हा टिपू सुलतानऐवजी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा असल्याचे तुम्ही समजा.”