Menu Close

पाठ्यपुस्तकातून क्रांतीकारकांना आतंकवादी ठरवणार्‍यांविरुद्ध गुन्हे प्रविष्ट करण्याविषयी निवेदन

देहली विद्यापिठात पाठ्यपुस्तकातून क्रांतीकारक भगतसिंग, सूर्यसेन आणि चंद्रशेखर आझाद यांना आतंकवादी ठरवणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी २३ मे २०१६ या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि…

क्रांतीकारकांना आतंकवादी संबोधणे म्हणजे त्यांचा अक्षम्य अवमान होय – हेमंत सोनवणे

देहली विद्यापिठाच्या ‘भारतका स्वतंत्रता संघर्ष’ या पाठ्यपुस्तकात हुतात्मा भगतसिंग यांच्यासह चंद्रशेखर आझाद, सूर्यसेन आदी क्रांतीकारकांना ‘आतंकवादी’ ठरवण्याचे घृणास्पद कृत्य केले आहे.

अश्‍लील विज्ञापन फलकांच्या विरोधात कृतीशील लढा देण्याचा महिलांचा निर्धार !

आधुनिकता गुणांनी प्रकट करायची असते. त्यासाठी अल्प कपडे घालण्याची आवश्यकता नाही. अश्‍लील फलकाद्वारे स्त्रियाच आपल्यावरील अत्याचारास आमंत्रण देत असतात.

प्रदर्शन पहाण्यास भगवान शिवाचे छायाचित्र असलेला टी-शर्ट घालून आलेल्या ग्रामस्थ युवकाचे प्रबोधन !

श्री. साळुंखे यांनी सदर युवकाला असा टी-शर्ट घातल्याने देवतेचे विडंबन कसे होते, ते समजावले; तसेच प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेला देवतांच्या विडंबनाचा फलकही त्यास दाखवला.

प्रखर राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांचे राष्ट्रप्रेरक विचार लोकांमध्ये पसरवण्याची आवश्यकता ! – अजय सिंह सेंगर

जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा धर्माच्या आधारावर गांधी यांनी फाळणीला मान्यता दिली. पाक आणि बांगलादेश मुसलमानांना देण्यात आले. त्या वेळी राहिलेला भूभाग हिंदूंचे हिंदु राष्ट्र…

लव्ह जिहाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी महिलांनी स्व-संरक्षण प्रशिक्षण घ्यावे ! – रागेश्री देशपांडे

पंढरपूरच्या विठ्ठलमंदिर समितीने मंदिराच्या गोशाळेतील गायी कसायांना विकून पैसा कमावला, मंदिराच्या १२०० एकर भूमिपैकी ७०० एकर भूमी गहाळ झाली आहे. आता सुवर्ण ठेव योजनेअंतर्गत मंदिरातील…

भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त वाहन फेरी

२२ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीने भुसावळ येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे. त्या निमित्ताने भुसावळ शहरात १९ मे या दिवशी वाहन फेरी…

हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना हा केंद्रबिंदू धरून लढल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांना निश्‍चित यश मिळेल ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे शासन जर धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी काही ठोस पावले उचलत नसेल, तर शासनाला त्यांची चूक दाखवून देण्याचे धैर्य हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले पाहिजे.

क्रांतीकारकांचा अवमान करणार्‍या राष्ट्रद्रोह्यांवर कठोर कारवाई करा ! – धर्माभिमानी हिंदूंची एकमुखाने मागणी

मंदिरांच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा विषय हा स्त्री-पुरुष समानतेचा नसून पूर्णतः अध्यात्मशास्त्राशी निगडित आहे. ज्यांचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यासच नाही आणि देवावर श्रद्धा नाही अशा, तृप्ती देसाई या…

हिंदु राष्ट्र ल्याऊ (आणू) नेपाल बचाऊ (वाचवू) आंदोलनाचे बिष्णु प्रसाद बराल यांची हिंदु जनजागृती समितीच्या प्रदर्शनास भेट !

नेपाल हिंदु राष्ट्र पुनर्स्थापना मंचचे श्री. बिष्णु प्रसाद बराल यांनी ८ मे २०१६ या दिवशी सिंहस्थ क्षेत्री सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून लावण्यात…