Menu Close

आतंकवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काश्मीरला कुरुक्षेत्र बनवा ! – डॉ. अजय च्रोंगू, अध्यक्ष, पनून कश्मीर

ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून तेथील आतंकवादी तळ उद्ध्वस्त केले, त्याप्रमाणे काश्मीरमधील आतंकवादी कारवाया रोखण्यासाठी सर्जिकल हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पनून कश्मीरचे अध्यक्ष…

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे राष्ट्रीयत्वाला स्थान ! – राहुल कौल, अध्यक्ष, युथ फॉर पनून कश्मीर

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे काश्मीरमध्ये पुन्हा राष्ट्रीयत्वाला स्थान देण्यासारखे आहे, असे प्रतिपादन युथ फॉर पनून कश्मीरचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी केले. पुणे येथे २३…

शिग्ली (कर्नाटक) येथील धर्मसभेत पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचा छळ !

शिग्ली (कर्नाटक) येथे २ ऑक्टोबर या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पोलिसांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देण्यात आला,…

खाजगी जागेतील किल्ल्यांना शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

शिवछत्रपतींचा वारसा असलेले मात्र राज्यातील खाजगी लोकांकडे असलेले किल्ले राज्य शासनाने कह्यात घेऊन त्यांना त्वरित संरक्षित स्मारक घोषित करावे, तसेच इतर मागण्यांसाठी १५ ऑक्टोबरला जळगाव…

छ. शिवरायांचा वारसा असलेले गडकोट सुरक्षित ठेवू न शकणार्‍या पुरातत्व खात्यालाच बंद करण्याची वेळ आली आहे ! – श्री. नितीन व्यास, हिंदु महासभा

शिवरायांच्या किल्ल्यांचे योग्य संरक्षण न केल्याने आज ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शासनाने वेळीच त्यावर योग्य ती उपाययोजना करावी. शत्रूराष्ट्र चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालून त्याला…

फटाक्यांद्वारे देवता आणि राष्ट्रपुरुष यांची होणारी विटंबना थांबवण्यासाठी पेण येथे निवेदन !

देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले फटाके फोडल्याने विटंबना होते. ती रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पेण येथील तहसीलदार श्रीमती वंदना मकु आणि पोलीस निरीक्षक…

काश्मिरी हिंदूंच्या समर्थनासाठी पुणे शहर उभे ठाकले !

पुणे येथे २३ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता विराट हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या प्रसारासाठी कार्यकर्ते खानावळी, अधिकोष, वसतीगृहे, उपहारगृहे, महाविद्यालये…

राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फटाक्यांसह चीनच्या सर्वच उत्पादनांवर बहिष्कार घालावा ! – गजानन पाटील, श्रीशिवप्रतिष्ठान

जपानचा आदर्श ठेवत राष्ट्रप्रेमी नागरिकांनी फटाक्यांसह चीनच्या सर्वच उत्पादनांवर बहिष्कार घालावा, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. गजानन पाटील यांनी केले.

हुबळी (कर्नाटक) येथे श्रीराम सेनेच्या दुर्गा दौड कार्यक्रमात रणरागिणी शाखेचा सहभाग

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने श्रीराम सेनेकडून येथे आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा दौड कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी या महिला शाखेने लव्ह जिहादच्या माध्यमातून होणारे धर्मांतर आणि प्रतिदिन…

धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य कोणी करत नाही ! – श्री. राम गावडे, पुणे जिल्हाप्रमुख, शिवसेना

धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसारखे कार्य कोणी करत नाही. काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात येत असलेल्या एक भारत अभियानाला आमचा जाहीर पाठिंबा आहे, असे प्रतिपादन…