Menu Close

डोणगाव (सोलापूर) येथे धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी रोखले छत्रपती शिवरायांचे विडंबन

डोणगाव येथे काही दुकानांमध्ये छत्रपती शिवरायांचे चित्र असलेली पिचकारी विक्रीसाठी ठेवली होती. गावातील धर्मशिक्षणवर्गातील काही धर्मप्रेमींना हा प्रकार लक्षात आला.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी धनस्वरूपात अर्पण करून हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी व्हा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वर्ष २०१२ ते २०२३ या कालावधीत अकरा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. यावर्षी २४ ते ३० जून २०२४…

सणांचा योग्य लाभ करून घेण्यासाठी त्यांचे शास्त्र समजून घ्या – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

सण-उत्सव साजरे करण्यामागील शास्त्र ठाऊक नसल्याने बहुतेकांना त्यांचा लाभ पूर्णपणे घेता येत नाही, तसेच ते साजरे करतांना काही विकृत प्रथा वाढत चालल्या आहेत. त्यामुळे धर्मशिक्षणाच्या…

मुंबईत गिरगाव, भांडुप आणि विलेपार्ले येथे नववर्ष स्वागत फेर्‍या !

गुढीपाडवा अर्थात हिंदूंच्या नववर्षदिनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वागत फेर्‍या काढून उत्साहपूर्ण वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात येते. मुंबईत नववर्ष स्वागत फेर्‍यांमध्ये हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेनेही सहभाग…

भीलवाडा (राजस्थान) येथील ‘एस्टेक नर्सिंग महाविद्यालया’मध्ये तणावमुक्तीवर मार्गदर्शन

सध्या अनेक युवक तणावयुक्त वातावरणात जीवन जगत आहेत. अशा वेळी सकारात्मक विचारांमध्ये राहून मनाची शक्ती प्रबळ केल्यास आपल्यासमोर पर्वताप्रमाणे कितीही ध्येय असले, तरी आपण ते…

गुरूंच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करणे ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

गुरूंच्या शिकवणीचा प्रसार-प्रचार करणे, ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. अंबिका आश्रमामध्ये सद्गुरुदेव प.पू. गजानन महाराज यांच्या १०४…

देशभरात ३३८ ठिकाणी सामूहिक गुढीपूजन, मंदिर स्वच्छता व सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण

हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक…

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रे’चे आयोजन

जनतेला रामराज्य हवे असेल, तर प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना करणे आवश्यक आहे. हा उद्देश ठेवून रामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’…

हडपसर (पुणे) येथे मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंदिर विश्वस्तांची बैठक

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ अन् गुढीपाडव्यानिमित्त मंदिरात सामूहिक गुढीपूजन याविषयी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील १५० पैकी ४० ट्रॉमा केअर सेंटर बंद असल्याचे ‘सुराज्य अभियाना’च्या माहिती अधिकारातून उघड !

रस्ते अपघातांच्या वेळी रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर १५० ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत मात्र यांतील ४० ट्रॅामा…