Menu Close

हिंदु महासभेच्या वतीने मशाल रॅलीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्र येणारच आहे; मात्र त्यासाठी प्रत्येक हिंदूने अखंड हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन आणि…

‘हिंदु राष्ट्र जागृती’ अभियानांतर्गत पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे विविध ठिकाणी मार्गदर्शन

मुसलमानांना लहानपणापासून त्यांच्या धर्माचे शिक्षण मिळत आले. त्यामुळे संपूर्ण जगभर इस्लामचे राज्य आणण्यासाठी ते प्रयत्नरत आहेत. हिंदूंना मात्र धर्मशिक्षण न मिळाल्याने त्यांनी लॉर्ड मेकॉलेची शिक्षणपद्धती…

सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांधांवर कडक कारवाई करावी !

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून मशिदींवर अवैधपणे लावण्यात आलेले भोंगे काढण्यात यावे, काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक करणार्‍या धर्मांध युवकांवर कडक कारवाई करावी.

सैन्यावर दगडफेक करणारे देशद्रोही आणि धर्मांध यांना देशाबाहेर हाकलून द्या ! – चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

सैनिक बंदुकीचा वापर करू शकत नाहीत आणि शासनही आपल्यावर कारवाई करणार नाही, याची धर्मांधांना निश्‍चिती असते. त्यामुळेच सैनिकांच्या विरोधात धर्मांध आणि फुटीरतावादी यांचे फावते.

धर्मांतराला प्रवृत्त करणारा तेलंगणा स्टेट ख्रिश्‍चन फायनान्स कॉर्पोरेशनचा निर्णय रहित करा – श्री. हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती

तेलंगणा स्टेट ख्रिश्‍चन फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने चालू केलेल्या विशेष योजनेची पहिली अट व्यक्ती ख्रिस्ती असायला हवी, ही आहे. त्यात ख्रिस्ती असल्याचा दाखला आणि बाप्तिस्मा केल्याचा…

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य स्पृहणीय ! – डॉ. सुनिल कुमार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्माभिमानी यांनी एकत्र येऊन कतरास येथे हिंदू एकता दिंडीचे आयोजन केले होते. या दिंडीमध्ये ११० हून अधिक…

नोएडा येथे साधना आणि हिंदु राष्ट्र या विषयांवर प्रवचन

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नोएडा येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर…

सोलापूर येथे हिंदु एकता दिंडीच्या माध्यमातून साधक आणि धर्माभिमानी यांनी घेतला चैतन्यानुभव !

दिंडीमध्ये विविध संप्रदायाचे आणि सनातनचे साधक, हितचिंतक, समितीचे कार्यकर्ते मिळून ५५० हून अधिक जणांनी ‘लाना होगा, लाना होगा हिंदु राष्ट्र लाना होगा’, अशी घोषणा देत…

कोल्हापूर येथील हिंदू एकता दिंडीत शिवसैनिकांना घेऊन सहभागी होईन ! – आमदार श्री. राजेश क्षीरसागर, शिवसेना

कोल्हापूर येथे २८ मे या दिवशी होणार्‍या हिंदू एकता दिंडीत मी शिवसैनिकांना घेऊन नक्की सहभागी होईन. दिंडीचा हा चांगला उपक्रम आहे, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार…

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत घाटकोपर येथे युवा शौर्य जागरण शिबिराचे आयोजन

हिंदूंपुढे शौर्याची परंपरा आहे. प्रभु श्रीराम, जगदगुरु भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनी पराक्रमाने प्रजेला आदर्श राज्य मिळवून दिले.