हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी, नटवा, लक्ष्मणपुरी, प्रयागराज, सैदपूर आणि भदोही या विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला.
विशाळगडावर भाग्यनगर येथून येऊन तेथील मुसलमानांना पैसे वाटणार्यांची चौकशी करावी, अशी मागणी समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्यमंत्री…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील सात रस्ता भागातील उपलप मंगल कार्यालय आणि एम्.आय.डी.सी. वसाहत येथील ‘पद्मावती कन्व्हेन्शन हॉल’ या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा…
विशाळगडावरील अतिक्रमण वेळेत न काढणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी आणि निरपराध हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या, या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने तहसील कार्यालयात देण्यात आले.
पंढरीच्या वारीच्या कालावधीत दिंड्यांमध्ये घुसून ‘वारकरी म्हणजे शांत, संयमी, तर हनुमान जयंती, श्रीरामनवमीच्या मिरवणुकांच्या काळात हिंदू, हिंदू संघटना दंगली घडवत आहेत’, असे ‘नॅरेटीव्ह’ निर्माण केले…
सुराज्य अभियानाचे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीमधून भ्रष्टाचारी कर्मचार्यांना पाठीशी घालण्यात येत असल्याचा हा प्रकार उघड झाला आहे.
हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ते बोलत होते.
राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेली स्मारके आणि त्यांच्याविषयीची अधिकृत माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी सांस्कृतिकमंत्री आणि महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे संचालक यांना वर्ष २०१९…
यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. असे या वेळी स्पष्ट केले.
स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.