सिंहगडाचे योग्य पद्धतीने संवर्धन होण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू ! – श्री. हरिश्‍चंद्र पाटील

येत्या १५ दिवसांमध्ये या संघटित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत, अन्यथा समस्त दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मावळे पुरातत्व विभागावर धडक मोर्चा काढतील. Read more »

सरकारने ‘सनबर्न’ला अनुमती दिल्यास राज्य टिकणार नाही ! – ह.भ.प. मंगलाताई कांबळे

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या माध्यमातून देव, देश आणि धर्म यांच्यावर घाला घातला जात आहे. ते टिकवण्यासाठी संत-महंत, धर्माचार्य, वारकरी आणि दुर्गाशक्ति यांसह सर्वच जण रस्त्यावर उतरवून विरोध करत आहेत. Read more »

देवतांची चित्रे असलेले, तसेच चिनी बनावटीचे फटाके यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवेदनाद्वारे मागणी

दीपावलीच्या निमित्ताने चिनी बनावटीच्या प्रदूषणकारी फटाक्यांची अवैधरित्या विक्री होत असून या विक्रीला आळा घालावा. फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे छापली जातात. Read more »

रोहिंग्यांची हकालपट्टी करा ! – हिंदु जनजागृती समिती

म्यानमार येथून विस्थापित झालेले रोहिंग्या मुसलमानांनी भारतात सर्वत्र घुसखोरी केली आहे. त्यांच्या घुसखोरीमुळे आर्थिक, तसेच सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे या घुसखोरांना भारत शरण देऊ शकत नाही. Read more »

धर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

फटाके फोडणे, ही विदेशी प्रथा असून हिंदु धर्मात फटाके फोडण्याला कुठलाही शास्त्राचा वा धर्माचा आधार नाही. तसेच फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण होऊन समाजाचे आरोग्य अन् पर्यावरण धोक्यात येत आहे. Read more »

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या ‘परसेप्ट लाईव्ह’ आस्थापनाच्या विरोधात राष्ट्रप्रेमींकडून तक्रार प्रविष्ट

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या फेसबूक खात्यावर २ ऑक्टोबर या दिवशी पोस्ट (प्रसारित) करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये (व्हिडिओमध्ये) भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन करण्यात आले आहे. Read more »

अवैधपणे विक्री होत असलेल्या चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती

चिनी फटाक्यांवर बंदी, तसेच देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची निर्मिती अन् विक्री कायमची बंद व्हावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने प्रांत कार्यालयात देण्यात आले. Read more »

राष्ट्रीय सुरक्षेसाठी घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांसह त्यांना भारतात आश्रय देणार्‍यांवरही कारवाई करा ! – रमेश शिंदे

४० सहस्र रोहिंग्या मुसलमान आहेत. त्यांच्याकडे भारतीय आधारकार्ड, पॅनकार्डही सापडले आहेत. जम्मूसारख्या हिंदूबहुल भागात राहून काश्मिरी धर्मांधांच्या भारतविरोधी कारवायांत ते सहभागी होत आहेत. Read more »

हिंदूंच्या तेजस्वी इतिहासातून प्रेरणा घेऊन प्रत्येक हिंदूने धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – श्री. दैवेश रेडकर

क्रांतीकारकांनी केलेल्या सर्वस्वाच्या त्यागामुळेच भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली; परंतु सुराज्य मिळालेले नाही. हे सुराज्य हिंदु राष्ट्राच्या माध्यमातून आणण्यासाठी… Read more »

सनबर्नच्या फेसबूक खात्यावर भारताच्या राष्ट्रध्वजाचे विडंबन

२ ऑक्टोबर या दिवशी गांधीजयंतीनिमित्त पोस्ट करण्यात आलेल्या ध्वनीचित्रफितीमध्ये ‘के.एस्.एच्.एम्.आर्.’ या अमेरिकेच्या डी.जे.च्या चिन्हाला (लोगोला) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या स्वरूपात दाखवण्यात आले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​