सैन्याचा संयम सुटण्याआधी त्यांच्या प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घेऊन काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

एकीकडे भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्‍या ९ सहस्र ७३० देशद्रोह्यांवरील गुन्हे काश्मीर सरकार मागे घेते आणि दुसरीकडे सैन्याने आत्मरक्षणासाठी केलेल्या कारवाईच्या वेळी दोन दगडफेक करणारे देशद्रोही मारले गेले, म्हणून सैन्यावर गुन्हे प्रविष्ट केले जातात. Read more »

डॉ. लहाने यांची निष्क्रीय समिती सरकारने रहित करायला हवी ! – डॉ. विजय जंगम

सध्या धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांसाठी अनेक योजना चालू आहेत; परंतु ही रुग्णालये त्या योजना योग्य रितीने राबवत नसल्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळत नाही. Read more »

धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रणासाठीची डॉ. लहाने समिती तीन वर्षे निष्क्रीय ! – संतोष देसाई

हिंदु जनजागृतीचे श्री. संतोष देसाई समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत १७ फेब्रुवारी या दिवशी मारुती चौक येथे करण्यात आलेल्या आंदोलनात बोलत होते. Read more »

भारतीय संविधानात हिंदु धर्माला संरक्षण नसल्याने हिंदु राष्ट्र हवे ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

हिंदु धर्माला भारतीय संविधानात कुठलेही संरक्षण नसल्याने संख्येने १०० कोटी असलेला हिंदु समाज दुय्यम जीवन जगत आहे. शाळांमध्ये हिंदूंना त्यांचा धर्म शिकवण्यास बंदी आहे. Read more »

जातीव्यवस्थेमुळे हिंदु समाज जातीजातींत विभाजित झाला, हा राजकीय अपप्रचार ! – श्री. चेतन राजहंस, सनातन संस्था

भारतात जातीयवाद हा राज्यव्यवस्थेद्वारा प्रायोजित आहे. हिंदूंना जातीयवादी ठरवण्यापेक्षा शिक्षण, नोकरी आणि राजनीती यांमधील जातीयवाद प्रथम संपवण्याचे कार्य करायला हवे. Read more »

नसरापूर (जिल्हा पुणे) येथील नवसह्याद्री महाविद्यालयात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सम्राट देशपांडे यांनी राष्ट्ररक्षण, समाजसाहाय्य, संस्कृतीरक्षण, तसेच समितीचे सुराज्य अभियान आणि ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम यांविषयी मार्गदर्शन केले. Read more »

निष्क्रीय डॉ. तात्याराव लहाने समिती रहित न केल्यास आंदोलनाची चेतावणी

डॉ. तात्याराव लहाने यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली तज्ञ डॉक्टरांची समिती निष्क्रीय राहिल्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीने डॉ. लहाने यांची समिती बरखास्त करण्याची मागणी केली. Read more »

जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन

श्री योग वेदान्त सेवा समिती च्या वतीने त्यांच्या आश्रमात १४ फेब्रुवारी या दिवशी मातृ-पितृ पूजन दिन साजरा करण्यात आला. या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्‍वरमहाराज जळकेकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर उपस्थित होत्या. Read more »

बेंगळुरु येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा

बेंगळुरूच्या ‘कुमारस्वामी लेआऊट’मधील वरसिद्धी विनायक मंदिरामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा घेण्यात आली. वक्त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती विशद केली. Read more »

मंदिरांना राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवा ! – प्रा. बी.के. कुठियाला

मंदिरे ही केवळ भक्ती आणि उपासना यांचे केंद्र नाही, तर आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र आहे. मंदिरांमध्ये आमच्या आत्म्याला शांती मिळते आणि आम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​