सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्यासाठी आमचा वृंदावन येथील आश्रम समर्पित करतो : आचार्य रमाकांत गोस्वामी
आपल्यासारख्या धर्मप्रसार करणार्या संस्थेची देशाला पुष्कळ आवश्यकता आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात संस्थेने शाखा उघडली पाहिजे. वृंदावन येथील संस्थेच्या प्रसाराचे उत्तरदायित्व मी घेण्यास सिद्ध आहे, असे…