Menu Close

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी

समता, न्याय, बंधुता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ‘एक देश एक विधान’ लागू करणे अत्यावश्यक आहे, त्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा…

मुंबई : हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत ईश्‍वरी राज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत रहाण्याचा राष्ट्रप्रेमींचा निर्धार

विश्‍वकल्याणकारी अशा ईश्‍वरी राज्यासाठी आम्ही नित्य कार्यरत राहू, असा निर्धार कांदिवली येथे २१ आणि २२ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत उपस्थित…

पाळधी (जळगाव) आणि चोपडा येथे पितृपक्षानिमित्त प्रवचन

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील साईनगर, विठ्ठल मंदिर, देवकर नगर या भागांत आणि खर्ची येथील चौकात, तसेच चोपडा येथील धनगर गल्लीत पितृपक्षानिमित्त प्रवचन घेण्यात…

ख्रिस्त प्रचारक पाद्री संमेलनाध्यक्ष म्हणून मान्य, तर हिंदुत्वाची भूमिका मांडणारे साहित्यिक अस्पृश्य का ?

गोव्यातील ‘इन्क्विझिशन’चे अत्याचार, चर्चमधील लैंगिक छळ, बायबलमधील अवैज्ञानिक सिद्धान्त यांविषयी पादरी दिब्रिटो भूमिका स्पष्ट करतील का ? – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीकडून स्वामी सुंदर गिरी महाराज यांची भेट

हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी कोलकाता येथे जुना आखाड्याचे महंत स्वामी सुंदर गिरी महाराज यांची भेट घेऊन त्यांचे…

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) आणि पेद्दापल्ली (तेलंगण) येथे विविध मागण्यांसाठी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’

केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी

बिल्व सेवा संघाचे संस्थापक ब्रह्मश्री नारायण गुरु यांची जयंती साजरी; हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

मंगळुरू (कर्नाटक) येथे बिल्व सेवा संघाचे संस्थापक ब्रह्मश्री नारायण गुरु यांच्या जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आध्यात्मिक प्रवचन…

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याकडून नेपाळमधील संत, हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांची भेट !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नेपाळमधील एकमेव हिंदी मासिक आणि यु ट्यूब वाहिनी ‘हिमालिनी’च्या संपादिका डॉ. श्‍वेता दीप्ती आणि प्रबंध…

३७० कलम हटवणारे केंद्र सरकार देशाला हिंदु राष्ट्रही बनवू शकते : परिसंवादातील मान्यवरांचा विश्‍वास

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटवून विद्यमान केंद्र सरकारने मोठे धैर्य दाखवले आहे. असे राष्ट्रवादी सरकार येणार्‍या काळात घटनेच्या माध्यमातून देशाला ‘हिंदु राष्ट्र’ही करू शकते, असा विश्‍वास…

नवरात्रोत्सवात अपप्रकार करणार्‍यांवर कठोर कारवाई करणार : नंदुरबार येथे पोलीस अधीक्षकांचे आश्‍वासन

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून ‘आदर्श पद्धतीने उत्सव साजरा करावा’, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आले.