Menu Close

बंटवाल (कर्नाटक) येथील स्पर्श कलामंदिरामध्ये पार पडले प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन !

होळीचा उत्सव किंवा दिवाळी असू दे, हिंदूंना संस्कृतीवर होणार्‍या आक्रमणाला तोंड द्यावे लागत आहे. या आक्रमणाच्या माध्यमातून हिंदु धर्माच्या पवित्र आणि शुद्ध तत्त्वावर आघात होत…

हिंदूंची मंदिरे सरकारच्या जोखडातून मुक्त करा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

सातारा येथील मंदिर विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी यांनी संघटितपणे क्रांती घडवून आणली पाहिजे आणि हिदूंची मंदिरे सरकारी जोखडातून मुक्त केली पाहिजेत, असे आवाहन मंदिर महासंघाच्या वतीने…

भारताच्या पुढील पिढीला औरंग्याचा नव्हे, तर शिवशंभूंचा इतिहास शिकवणे आवश्यक – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

राज्यातून औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे चालू केलेल्या आंदोलनाची नोंद घेत शासनाने त्वरित कबर उखडून टाकायला हवी, असे परखड मत श्री. प्रशांत जुवेकर यांनी…

धर्माचरण हाच ‘लव्ह जिहाद’वर उपाय – कु. क्रांती पेटकर, रणरागिणी शाखा, पुणे

हिंदु माता-भगिनींनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे आणि ‘लव्ह जिहाद’पासून सावध रहायला हवे, असे प्रतिपादन कु. क्रांती पेटकर यांनी केले. समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद :…

हिंदूंचे प्रभावी संघटन उभे करा आणि हिंदुत्वाच्या सूत्रासाठी कार्य करा – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

हिंदूंचे प्रभावी संघटन उभे करा आणि हिंदुत्वाच्या सूत्रासाठी कार्य करा, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. ते ‘हॉटेल’ तुळशी येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी आयोजित मार्गदर्शनात…

२३ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे धूलिवंदनासह रंगपंचमीच्या धर्मशास्त्राविषयी हिंदूंमध्ये जागृती !

समितीच्या वतीने धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची १९ मार्चला यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.

‘शिवाजी विद्यापीठा’चा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ झालाच पाहिजे – १० सहस्र हिंदूंची मोर्चाद्वारे ललकारी

‘शिवाजी विद्यापीठ’, चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 17…

खडकवासला ‘जलाशय रक्षण अभियान’ २३ व्या वर्षीही १०० टक्के यशस्वी !

धूलिवंदनाच्या दिवशी जलाशयाचे संरक्षण होण्याच्या उद्देशाने गेली २२ वर्षे समितीचे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून उभे रहातात. या वर्षीही मोहीम १०० टक्के यशस्वी होऊन…

नंदुरबारमधील मंदिरांमध्ये प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू होणार

नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात सहभागी मंदिरांनी एकमताने मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याला आरंभ…

औरंगजेबाच्या कबरीची मदत तात्काळ थांबवा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला भरघोस मदत करा – हिंदु जनजागृती समितीची मागणी

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म व महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या मंदिराला शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही. उलट, औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या…