Menu Close

मध्यप्रदेशमध्ये ‘ज्ञानशक्ती संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने सनातनची व्यक्तीमत्त्व विकास, बालसंस्कार, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील प्रकाशित अनमोल ग्रंथसंपदा जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी मध्यप्रदेशमध्ये ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात येत आहे.

विद्येची देवता श्री सरस्वतीदेवीचे पूजन न करताच यंदा होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रारंभ !

आयोजकांनी शास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन संमेलनात दीपप्रज्वलन आणि श्री सरस्वतीपूजन टाळू नये अन्यथा हिंदु जनजागृती समिती याला वैध मार्गाने विरोध करील.

‘श्रीशैलम् भ्रमराम्बिका मल्लिकार्जुन स्वामी मंदिरा’च्या परिसरात अन्य धर्मियांना दुकाने लावता येणार नाहीत !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन गाडी म्हणाले की, श्रीशैलम् हे तीर्थक्षेत्र १८ शक्तिपिठांपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इतक्या पवित्र तीर्थक्षेत्री अन्य धर्मियांचा प्रभाव…

बेंगळुरू येथील ५० वर्षे जुने श्री चामुंडेश्‍वरी देवस्थान अनधिकृत ठरवून पाडण्याचा रेल्वे अधिकार्‍यांचा प्रयत्न संघटित हिंदूंनी हाणून पाडला !

हिंदू संघटित झाल्यास काय होऊ शकते, याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांवर कारवाई करा !

भारताचा अपमान करणार्‍या ‘वीर दास’ यांच्यासारख्या कलाकारांना कारावासाची शिक्षा द्या ! – सुनील पाल, प्रसिद्ध हास्य-कलाकार

भारताच्या गौरवशाली गोष्टींविषयी सर्वांना अभिमान आणि आदर असायला हवा. अमेरिकेत जाऊन आपल्या भारताची अपकीर्ती करणारे वीर दास यांच्या वक्तव्यांची मी निंदा करतो. हास्य-कलाकाराचे काम निखळ…

भारतात ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे समांतर अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न होणे गंभीर !

हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यांत हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जिल्ह्यात कुडाळ, मालवण, देवगड, कणकवली,…

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानास उत्तम प्रतिसाद !

श्री. सुनील घनवट यांचा १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई जिल्ह्यात संपर्क दौरा झाला. श्री. घनवट यांनी सनातनच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’विषयीही माहिती सांगितली. त्याला…

हिंदु राष्ट्र प्रसार अभियान आणि ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियान’ यांना मुंबई जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद !

श्री. सुनील घनवट यांचा मुंबई दौऱ्यात येथील आमदार, खासदार, अधिवक्ता, उद्योजक, तसेच प्रतिष्ठित नागरिक यांच्या भेटीच्या वेळी त्यांनी सनातनच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’विषयीही माहिती सांगितली. त्यातील…

देहली येथे ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने

एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.

26/11 चा मुंबई आतंकवादी हल्ला हा ‘हिंदु आतंकवाद’ दाखविण्याचे काँग्रेसचे षडयंत्र होते ! – कर्नल आर. एस. सिंह

26/11चा मुंबई आतंकवादी हल्ला हा ‘हिंदु आतंकवाद’ दाखविण्याचे काँग्रेसचे षडयंत्र होते. यातून बहुसंख्य हिंदूंचे धैर्य खचवून, अल्पसंख्यांकांना एकत्र करून सत्तेत टिकून राहण्याची काँग्रेसची योजना होती,…