Menu Close

लातूर येथे हिंदुत्वनिष्ठांनी घेतली श्री अंबामातेच्या मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र संकल्प अभियानांतर्गत २७ सप्टेंबर या दिवशी येथील गंजगोलाईमधील श्री अंबामातेच्या मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेण्यात आली.

कोल्हापूर जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत, तसेच धारकर्‍यांचे प्रबोधन !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिदिन काढण्यात येणार्‍या श्री दुर्गामाता दौडीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रीफळ वाढवून, ध्वजाला हार अर्पण करून, तसेच ध्वजाचे…

प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन ‘हलाल जिहाद’ला विरोध करणे आवश्यक – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

प्रत्येक हिंदूने जागरूक होऊन ‘हलाल जिहाद’ला विरोध करून हे षड्यंत्र हाणून पाडले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे, हा हिंदूंचा घटनात्‍मक अधिकार आहे – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

जगात अन्य धर्मियांची बरीच राष्ट्रे आहेत; पण भारत धर्मनिरपेक्ष देश असल्‍याने जगात हिंदूंचे एकही हिंदु राष्‍ट्र नाही. हिंदूंना सुरक्षित वाटेल अशा हिंदु राष्‍ट्राची मागणी करणे,…

हिंदु भगिनींनो, अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी दुर्गास्वरूप व्हा – सौ. मंगला दर्वे

आज कायद्याचा धाक न उरल्याने महिलांची छेड काढणे, विनयभंग, तसेच बलात्कार करणे या घटनांमध्ये पुष्कळ वाढ होत आहे. हिंदु भगिनींनी या विरोधात लढायला सिद्ध करण्यासाठी…

मुंबईत ९ ऑक्टोबरला ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’चे आयोजन !

हिंदूंना अनभिज्ञ ठेवून त्यांना छुप्या पद्धतीने हलाल वस्तू आणि पदार्थ विकून भारतात समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या इस्लामी षड्यंत्राची वास्तविकता ‘हलाल सक्तीविरोधी परिषदे’द्वारे उघड करण्यात येणार…

गोवा : डिचोली येथे श्री दुर्गामाता दौड आणि हिंदु राष्ट्र उभारणीची शपथ !

शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २ ऑक्टोबरला सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कल येथून श्री दुर्गामाता दौडचे आयोजन…

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची आज समाजाला आवश्यकता – भूषण पोळ, विश्वस्त, श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर

येथील सत्यविजय मंडळ आणि श्री मांगल्येश्वरीदेवी मंदिर यांनी ‘नवरात्रीचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व’, ‘देवीपूजनातील काही कृतींचे शास्त्र’ अन् ‘शौर्यजागृतीची आवश्यकता’, या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन मंदिराचे विश्वस्त सर्वश्री…

‘हर घर भगवा’ मोहिमेत सहभाग घेऊन हिंदु राष्ट्रासाठी सीमोल्लंघन करा !

हिंदु राष्ट्राच्या मागणीचा आवाज बुलंद करण्यासाठी समितीने ३ ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ‘हर घर भगवा’ या देशव्यापी मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी संघटित व्हा – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे. हिंदूंनो, भारताला हिंदु राष्ट्र घोषित…