Menu Close

विवाहासाठी राशिदकडून दलित हिंदु मुलीचे अपहरण !

येथून एका १९ वर्षीय दलित हिंदु मुलीचे राशिद नावाच्या मुसलमानाने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी बागपत येथे त्यांच्या…

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील २ मंदिरांत चोरी करणार्‍या नईम याला अटक !

येथे २ मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या प्रकरणी नईम नावाच्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच ५ गुन्हे नोंद आहेत. त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती.

भोपाळ येथे ६ मुसलमानांनी हिंदु तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला कुत्र्यासारखे भुंकायला लावले !

येथील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. यामध्ये काही मुसलमान विजय रामचंदानी नावाच्या एका हिंदु तरुणाच्या गळ्यात पट्टा बांधून त्याला ओढत नेत असल्याचे आणि…

हिंदु मुलांवर खेळण्यातून झालेल्या वादांतून धर्मांध तरुणांकडून चाकूने आक्रमण

काही मासांपूर्वी विटी-दांडूच्या खेळातून झालेल्या वादातून दोघा हिंदु मुलांवर मुसलमान तरुणांनी चाकूने आक्रमण करण्याची घटना १४ जून या दिवशी कालिंदी कुंज येथे घडली.

हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्‍या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !

उत्तरप्रदेश येथे एका कुटुंबाला बलपूर्वक धर्मांतरित केल्याच्या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यांत २ पाद्य्रांचा समावेश आहे. त्यांच्यावर विनाअनुमती ख्रिस्ती शाळा चालवण्याचाही आरोप…

उत्तरकाशी (उत्तरखंड) येथील हिंदूंची ‘लव्ह जिहाद’विरोधी महापंचायत स्थागित

उत्तरकाशीतील पुरोला भागात १५ जून या दिवशी लव्ह जिहादच्या विरोधात आयोजित केलेली महापंचायत अनिश्‍चित काळासाठी स्थागित करण्यात आली आहे. प्रशासनाने या भागात जमावबंदी आदेश लागू…

लव्‍ह जिहादच्‍या विरोधातील लढाई शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवणार – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत

भारत विकास परिषद, शिवाजीनगर शाखा, पुणेच्‍या वतीने वीर बाजी पासलकर स्‍मारक येथे विवेकानंद व्‍याख्‍यानमालेच्‍या अंतर्गत ‘लव्‍ह जिहादमुक्‍त माझे शहर’ या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते.

अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून धर्मांधांकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार

उत्तरप्रदेशातील बरेली येथून एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून शाह आलम नावाच्या मुसलमानाने तिला उत्तराखंडमधील काशीपूर येथे नेले. तेथे शाह आलम याने तिच्यावर बलात्कार केला.

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे धर्मांतर केलेल्या गरीब हिंदूंची हिंदु धर्मात घरवापसी !

नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तरप्रदेशातील बहराईचमध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी धर्मांतर केलेल्या १२ हून अधिक गरीब लोक हिंदु धर्मात परतले आहेत.

शिवमंदिरात घुसून श्रीरामचरितमानस आणि मूर्तींचे कपडे फाडणार्‍या धर्मांध मुसलमानाला अटक

येथील करसा गावातील शिवमंदिरात घुसून श्रीरामचरितमानस आणि देवतांच्या मूर्तींवरील कपडे फाडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नफीन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.