Menu Close

देवतांच्या चित्रांच्या टाईल्स काढण्यासाठी नगरपालिका आणि तहसील कार्यालय यांना निवेदन सादर

येथील नगरपालिकेच्या अखत्यारित असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या इमारतीच्या जिन्यामध्ये देवतांचे चित्र असलेल्या टाईल्स लावण्यात आल्या होत्या. हे पाहून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या व्यवस्थापकांचे प्रबोधन केले…

आदिवासी विद्यार्थ्यांचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांना शिवसेनेने खडसवले !

डहाणूच्या जंगलपट्टीतील नागझरी-डोंगरीपाडा या दुर्गम भागात लायोला माध्यमिक आश्रम शाळा असून, शासकीय अनुदान मिळणारी ही शाळा ख्रिस्ती मिशनरीमार्फत चालवली जाते. येथे सुरू असलेले धर्मांतर शिवसेनेच्या…

३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नांदेड येथे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

३१ डिसेंबर निमित्त सार्वजनिक स्थळी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून व्यवस्था व्हावी आणि अशा अपप्रकारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी नांदेड येथे निवेदनांतून जिल्हाधिकार्‍यांना हिंदु…

‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी !

अमरावती येथील आंदोलनाच्या वेळी आपले मत व्यक्त करतांना छावा संघटना आणि भगवा सेना यांचे श्री. नितीन व्यास यांनी त्यांचे विचार मांडतांना सांगितले, “अशा प्रकारे इतिहासाचे…

धुळे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

बाजीराव मस्तानी चित्रपटातील पिंगा पिंगा या गाण्यात बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना अंगविक्षेप करत नाचतांना दाखवले आहे. संजय लीला भन्साळी यांनी इतिहासाचा अभ्यास…

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी नाशिक येथे निवेदन

३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथे गंगापूर रोड पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. रमेश…

बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण रोखण्याची हिंदुत्ववाद्यांची मागणी

बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासन ख्रिस्ती धर्मियांचे करीत असलेले लांगूलचालन यांविरोधात येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.

एन्.सी.ई.आर.टी.च्या चुकीच्या इतिहासाविषयी शासनाने तातडीने लक्ष घालावे ! – पू. सुनील चिंचोलकर, ज्येष्ठ समर्थभक्त

ज्या पुस्तकांत संतांचा एकेरी आणि चुकीचा उल्लेख आहे, ज्या पुस्तकात समर्थ रामदासस्वामी यांचे नाव नाही, अशा पुस्तकांतून विद्यार्थ्यांनी काय शिक्षण घ्यायचे ? राष्ट्रभाषेतील पुस्तक लक्षावधी…

भाजप कार्यकत्यांच्या बाजीराव मस्तानी चित्रपट विरोधाला माझा पाठिंबा ! – आमदार सौ. मेधा कुलकर्णी

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित केलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील दोन गाण्याविषयी महाराष्ट्र विधानमंडळातील काही आमदारांनी आक्षेप घेतला आहे. शिवसेनेने या चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असे…

हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे इतिहासाचे विकृतीकरण असणार्‍या बाजीराव-मस्तानी चित्रपटाचे रत्नागिरी येथील प्रदर्शन रहित

शहरात इतिहासाचे विकृतीकरण असणारा बाजीराव-मस्तानी चित्रपट प्रदर्शित करण्यास हिंदुत्ववादी संघटनांनी १७ डिसेंबर या दिवशी दर्शवलेल्या विरोधामुळे या चित्रपटाचे रत्नागिरी येथील प्रदर्शन आज १८ डिसेंबर या…