कर्नाटकमधील येथे भाजपा कार्यकर्त्याची रविवारी हत्या करण्यात आली. हत्येचा निषेध करत भाजपाने सोमवारी शहरात बंद पुकारला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे.
भूमाता या संस्थेची स्थापना डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. तृप्ती देसाई यांनी डॉ. मुळीक यांची अनुमती न घेता संघटनेच्या नावाचा वापर केला आहे. त्या…
लष्कर-ए-तोएबाची आतंकवादी इशरतजहाँ हिचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध लपवून प्रामाणिक पोलीस अधिकार्यांना कारागृहात टाकणारे तात्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्यावर कारवाई करावी आणि द्रौपदीच्या संदर्भात विकृत…
महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार कृती समितीच्या वतीने मनकर्णिका कुंडावरील अवैध बांधकामाच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला श्रीराम सेना पाठिंबा घोषित करत आहे. या ठिकाणी महालक्ष्मी मंदिराच्या येथे…
माघी वारीत सहा दिवसांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या फायबरच्या शौचालयांची बिले मंदिर समितीने नगरपालिकेला मदत म्हणून द्यावीत, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
बांगलादेशमध्ये इस्लाम धर्माला मिळालेला अधिकृत धर्माचा दर्जा काढण्यात येण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून ख्रिश्नच, हिंदू आणि मुसलमान अल्पसंख्यांकावर हल्ले झाले आहेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून ३० सप्टेंबर २०१० रोजी राम जन्मभूमीच्या मालकी हक्काबाबत देण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायायलात १० मार्चपासून सुनावणी होईल.
बांगलादेशमध्ये चालू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांमध्ये ६ मार्च या दिवशी ढाका येथे खेळवण्यात येणार आहे.
मुंबई येथील श्री सिद्धीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांसाठी १ कोटी रुपये देण्यात आले होते. या कामांना प्रारंभ झाला आहे, तसेच जिल्ह्यातील शासकीय…
अतिक्रमणामध्ये मंदिरे असल्याचे कारण पुढे करत मध्यरात्री ३ वाजता माणच्या तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली तहसील विभाग, सार्वाजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांच्या वतीने सातारा-पंढरपूर रस्त्याच्या कडेला…