Menu Close

हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे काही संघटनांचे नव्हे, तर आपणा सर्वांचे कर्तव्य आहे ! – श्री श्री श्री मुक्तानंद स्वामीजी

मुख्यमंत्री प्रत्येक सभेत हिंदु धर्मात असलेल्या मूळ श्रद्धांना अंधश्रद्धा असे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंमलात आणण्याविषयी सांगत आहेत.

शिरूर (जिल्हा पुणे) येथे राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्यावर आक्रमण

राष्ट्रसंत प.पू. भय्यूजी महाराज यांच्या चारचाकी वाहनाला ८ मेच्या रात्री ११ वाजण्याच्या सुमारास येथील रांजणगावजवळ एका ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्या अपघातानंतर झालेल्या वादावादीतून काही…

श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे किरकोळ भांडणावरून धर्मांधांकडून दंगल !

येथील शिवाजी रस्त्यावरील सय्यदबाबा चौकात भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या दुचाकीची एका धर्मांधाच्या मालवाहतूक रिक्शाला धडक झाली. त्यावरून त्या दोघांमध्ये वादावादी झाली.

पिंपरे खुर्द (पुणे) : ग्रामस्थांंच्या सतर्कतेमुळे ८ गोवंशांचे प्राण वाचले, एका धर्मांधास अटक

पिंपरे खुर्द या गावातील एका शेतात धर्मांधांकडून गोवंशियांची हत्या मोठ्या प्रमाणात होत होती. या प्रकरणातील कह्यात असलेेले शेतभूमीचे मालक नामदेव कुंडलिक थोपटे यांच्या गोठ्यात अद्यापही…

उज्जैन सिंहस्थासाठी पोहोचलेले शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचा मध्यप्रदेश शासनाकडून अवमान

सिंहस्थपर्वासाठी रेल्वेने येथे पोहोचलेले पुरीच्या गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांना अवमानाला सामोरे जावे लागले. प्रथम ते ज्या रेल्वेगाडीने येत होते ती दोन घंटे उशिरा…

जेजुरीत (जिल्हा पुणे) ग्रामस्थांकडून बंद आणि निषेध मोर्चा !

पुजारीवर्गानेही मंदिरात न जाता देवाची पूजा, अभिषेक, तळी, जागरण आदी धार्मिक विधी बंद करून निषेध नोंदवला. हा निर्णय रहित होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थ…

महाराष्ट्रात काही कलमे रहित करून गोवंश हत्याबंदी कायदा कायम

स्वातंत्र्यापूर्वी ३४ कोटी गोवंश होता, आता केवळ साडे ३ कोटी गोवंश शिल्लक आहे. त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायदा असावा कि नसावा हा प्रश्‍नच नसून कायदा असायलाच…

हिंदु धर्माभिमानी प्रभाकर भोसले यांच्याकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट !

भांडवलाचा ब्राह्मणी देव बाळ ठाकरे या सुधीर ढवळे नावाच्या व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण कन्हैया कुमार याने कुर्ला (मुंबई) येथील आदर्श हायस्कूलमध्ये २३ एप्रिल…

बांगलादेशमधील स्थिती धोकादायक ! – अमेरिका

बांगलादेशमधील स्थिती पुष्कळ गुंतागुंतीची आणि धोकादायक आहे, असे मत अमेरिकेने व्यक्त केले. बांगलादेशमध्ये गेल्या काही मासांपासून धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडणार्‍यांची निर्घृण हत्या केली जात आहे.

भोजशाळेतील नमाज बंद न केल्यास मध्यप्रदेशातील मशिदींत शुक्रवारी हनुमानचालीसाचे पठण करू ! – स्वामी नरेंद्रनंदगिरी महाराज

राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे हिंदूहिताचे निर्णय घेता येत नसल्याचे कारण शासन सांगत आहे; मात्र खासदारांचे वेतनवाढीसाठी सर्व जण एकमताने निर्णय घेतात, तर संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यासाठी…