Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून मंदिराच्या प्रांगणात गोहत्या आणि गोमांस भक्षण करून देवतांची विटंबना !

ढाका – येथील लांगलबांधस्थित श्री श्री चतुर्मुख ब्रह्मा मंदिराच्या प्रांगणात ११ नोव्हेंबर या दिवशी धर्मांधांनी २ गायींची हत्या केली आणि गोमांसाचे पदार्थांची पाहुण्यांना मेजवानी दिली.

आयकर खात्याची अयोध्येतील मंदिरांना अर्पणाची माहिती सादर करण्यासाठी नोटीस !

आयकर खाते चर्च आणि दर्गे यांच्याकडून कधी माहिती घेणार ? ? ? अयोध्येतील सर्व धार्मिक संस्था आणि मंदिरे यांना ८ नोव्हेंबरपर्यंत देणगीच्या स्वरूपात जमा झालेल्या…

श्री महालक्ष्मी मंदिरातील सहा दानपेट्यांतील ३५ लक्ष ३३ सहस्र रुपये अधिकोषात जमा !

१७ दानपेट्यांपैकी १० दानपेट्यांची मोजदाद पूर्ण झालेली नाही. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असणार्‍या देवस्थानांतील दानपेट्या उघडण्यास १५ नोव्हेंबरपासूनच प्रारंभ करण्यात आला आहे.

कॉन्व्हेंट शाळांमधील हिंदु विद्यार्थ्यांचे होत असलेले ख्रिस्तीकरण !

कॉन्व्हेंट शाळेत जाण्यापूर्वी जी मुले आई-वडिलांना आई-बाबा म्हणत असतात, ती शाळेत जाऊ लागल्यानंतर मम्मी-डॅडी म्हणू लागतात.

तमिळनाडूतील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या हिंदु परिवाराची बैठक : निषेध आंदोलनाचे आयोजन !

सुमारे २० हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र येऊन कोणत्याही संघटनेचा ध्वज न घेता आणि राष्ट्रीय हितासाठी केलेले हे निषेध आंदोलन आगळेच होते. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा आत्मविश्‍वास वाढून…

सर्व हिंदूंनी संघटित होऊन वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समिती

भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर या समस्यांसमवेतच आता ‘इसिस’ने शिरकाव केला आहे. काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादामुळे ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना एका रात्रीत विस्थापित व्हावे लागले.

मलेशियातील हिंदूंच्या मंदिरात मूर्तींची तोडफोड केल्याची ६ वी घटना !

मलेशियातील पेनांग जलन तिमाह येथील श्री राजा मादुताई विरम हिंदु मंदिरातील मूर्तींची अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

धर्मरक्षण करणारे हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांचे धर्मकार्य !

आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन…

पंढरपूरसह सर्वच तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक ! – चंद्रकांत पाटील

तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करण्याविषयी शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलून त्याविषयी निर्णय घेऊ, असे सूतोवाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुरो(अधो)गामी संघटनांनी केलेल्या वामन पुतळा दहनाचा ब्राह्मण समाजाकडून तीव्र निषेध !

भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आणि समविचारी पुरो(अधो)गामी संघटना यांनी मिळून बलीप्रतिपदेच्या दिवशी बळीराजा पूजन आणि वामन पुतळा दहन यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.