Menu Close

‘मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघा’च्या वतीने प.पू. स्वामी गोविंददेवगिरी यांना निवेदन

मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात पावले उचलण्याचा प्रयत्न, हे मोठे राष्ट्र आणि धर्म कार्य ! – प.पू. स्वामी गोविंददेवगिरी

आधुनिक गझनींचा मंदिरे कह्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू : नागेश जोशी, हिंदु जनजागृती समिती

आधुनिक गझनी हिंदूंची मंदिरे कह्यात घेणार असतील, तर हिंदू गप्प बसणार नाहीत. शासनाने मंदिरांच्या सरकारीकरणाचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे श्री.…

भाग्यनगर येथील पक्षाच्या बैठकीत राममंदिराविषयी चर्चाच झाली नाही : भाजपचे स्पष्टीकरण

पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत राममंदिराविषयी चर्चाच होत नसेल, तर भाजप राममंदिराविषयी किती गंभीर आहे, हेच लक्षात येते !

मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात ऐतिहासिक संघर्ष करू !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन प्रभात यांनी ऐतिहासिक कार्य हाती घेतले आहे. या कार्यात आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून लढू. प्रसंगी कारागृहात जायची वेळी आली,…

कोपरगाव (जिल्हा नाशिक) आणि चोपडा (जिल्हा जळगाव) येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलन

शनिशिंगणापूर येथील देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करा; अन्यथा शनिदेवाचाच नव्हे; हिंदूंचाही कोप होईल ! : समस्त हिंदुत्वनिष्ठांची मागणी

श्री सिद्धीविनायक मंदिरात अतिरिक्त कर्मचार्‍यांच्या नियुक्तीचा नवा घोटाळा उघड !

सरकारीकरण केलेल्या मंदिरांतील घोटाळे न रोखणारे सरकार नवीन मंदिरे कोणत्या तोंडाने कह्यात घेत आहे ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

शरणार्थी हिंदूंना भारताने नागरिकत्व नाकारल्याने २ सहस्र हिंदू पुन्हा पाकिस्तानमध्ये गेले

गेल्या ३ वर्षांत अनुमाने २ सहस्र पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंना भारताने नागरिकत्व नाकारल्याने त्यांना पुन्हा पाकमध्ये जाणे भाग पडल्याची माहिती समोर आली आहे

नाशिक : मंदिर सरकारीकरणाला महंत सुधीरदास महाराज यांचा विरोध

देवधन लुबाडणार्‍यांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न देवस्थानांच्या सरकारीकरणातून होत आहे ! – महंत सुधीरदास महाराज, नाशिक

स्वामी परिपूर्णानंद ६ मासांसाठी पोलिसांकडून तडीपार : हिंदु जनजागृती समितीकडून विरोध

आता पोलिसांनी काथी महेश यांच्या विधानांना वैध मार्गाने विरोध करणारे राष्ट्रीय हिंदू सेनेचे संस्थापक परिपूर्णानंद स्वामी यांनाही तडीपार केले आहे. याचा हिंदु जनजागृती समितीने विरोध…