Menu Close

माझा आणि साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍या काँग्रेसला शिक्षा मिळाली : स्वामी असीमानंद

जनतेने काँग्रेसला धडा शिकवला असला, तरी भाजपने हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणारे सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर आदी काँग्रेसी नेत्यांवर कारवाई करून…

संभाजीनगरमध्ये धर्मांधांकडून अंडी फेकून श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना

एम्आयएम्चे इम्तियाज जलील खासदारपदी निवडून आल्यावर धर्मांधांनी २४ मे या दिवशी पहाटे ३ वाजता अंडी फेकून सिडको आविष्कार वसाहतीतील श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना केली.…

विरार येथे साई मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी

विरार (पालघर) येथील गजबजलेल्या परिसरातील प्रसिद्ध साई मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी झाली आहे. १९ मे या दिवशी दुपारी ही घटना घडली.

नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करावेत, श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, दुधात भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, भारतात राहून…

रेकी करून श्री वज्रेश्‍वरी मंदिरात दरोडा टाकणार्‍या ५ जणांना अटक, ३ पसार

पुन्हा मंदिरांच्या निधीवर डोळा ठेवण्याचे कोणाचे धाडस होऊ नये, यासाठी या दरोडेखोरांना सरकारने कठोरात कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे ! 

अयोध्येतील श्री सीताराम मंदिरामध्ये सलग तिसर्‍या वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन

हिंदूंच्या दिवाळी, दसरा आदी सणांच्या वेळी देहलीच्या जामा मशिदीमध्ये, अजमेरच्या दर्ग्यामध्ये किंवा मुंबईतील माहिमच्या चर्चमध्ये एखादी मेजवानी आयोजित का करण्यात येत नाही ? धार्मिक सौहार्द…

अमळनेर (जळगाव) : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने विविध मागण्यांसाठी प्रशासनाला निवेदन

पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा आणि श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, याविषयी अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरराव…

अमेरिकेतील हिंदू आणि अन्य संघटना यांच्याकडून पाकमध्ये होणार्‍या अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांचा निषेध

अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत असद मजीद खान यांच्याकडे पत्राद्वारे पाकमध्ये प्रतिदिन हिंदु आणि ख्रिस्ती मुली यांना पळवून त्यांचे होणारे धर्मांतर आणि बळजोरीने केला जाणारा विवाह यांंचा…

‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या मुलीवर ओढवली भयाण परिस्थिती

रमजान जावेद या धर्मांधाने ऋतुजा बोभाटे हिच्याशी बळजोरीने विवाह केला. लग्न झाल्यावर रमजान जावेद तिला नांदवायला सिद्ध नसल्याने ती पुन्हा माहेरी आली. ऋतुजा हिने दिलेल्या…

राजस्थानमध्ये बजरंग दलाच्या पदाधिकार्‍याची गोळ्या झाडून हत्या

काँग्रेसच्या राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हत्या होतात, हे लक्षात घ्या ! या हत्यांविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हेही तितकेच…