धर्मकार्य करणार्‍या धर्माभिमान्यांना साहाय्य करणे उद्योगपतींचे दायित्व ! – श्री. आनंद पाटील, उद्योगपती, कोल्हापूर

धर्मासाठी पुढे येणार्‍या धर्माभिमान्यांना पोलीस अटक करतात, तेव्हा त्यांना कायदेशीर साहाय्य केले पाहिजे. काही वेळा त्यांच्यावर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात येते. अशा वेळी घायाळ झालेल्या धर्माभिमान्यांचा वैद्यकीय व्यय करणे उद्योगपतींचे दायित्व आहे. Read more »

धर्मरक्षणाच्या कार्यात साधनेचे पाठबळामुळे यश निश्‍चित ! – डॉ. उपेंद्र डहाके, कल्याण उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, ठाणे

डॉ. उपेंद्र डहाके यांनी स्वतः साधनेच्या बळावर दिलेल्या धर्महितासाठीच्या लढ्याविषयी उपस्थितांना अवगत केले. Read more »

हिंदूंनी धर्म समजून घेणे, हाच हिंदूंच्या दुःस्थितीवरील खरा उपाय ! – अधिवक्ता श्री. कमलेशचंद्र त्रिपाठी

भारत हा पूर्वी विश्‍वगुरु होता. आजही हिंदु धर्मामध्ये ती शक्ती आहे; मात्र आपणच आपले हिंदुत्व, धर्म यांना तिलांजली दिली आणि मागे पडलो. आज १४ टक्के असणारे अल्पसंख्य ८० टक्के हिंदूंवर कुरघोड्या करतात; कारण हिंदूंनी धर्म समजून घेतला नाही. Read more »

पुढच्या अधिवेशनात श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांना आणण्याचा निश्‍चय करूया ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

मी आपल्या गुरूंवर श्रद्धा ठेवून प्रामाणिकपणे सत्याला चिकटून राहून जनताद्रोही राज्यकर्त्यांशी लढा दिला. त्यात गुरुकृपेनेच मला यश लाभले. त्यामध्ये मी न्यायालयीन प्रक्रियेतील विधीसंमत अधिकारांचा उपयोग केला. Read more »

न्यायव्यवस्थेतील कच्च्या दुव्यांचा दुरुपयोग होत आहे ! – अधिवक्ता श्री. गोविंद के. भरतन्, एर्नाकुलम्

आज न्यायव्यवस्थेतील कच्च्या दुव्यांना हेरून अधिवक्ताच त्याचा दुरुपयोग करत आहेत. त्यासाठी लोकांना न्यायव्यवस्थेचा धर्मासाठी सुयोग्य उपयोग करण्याविषयी अवगत केले पाहिजे. Read more »

न्यायालयीन प्रक्रियेचा सुयोग्य उपयोग करून अधिवक्त्यांनी धर्मरक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी ! – अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर

अनेकदा दंगलींच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी दंगल केलेली असूनही हिंदूंना अन्याय्यपणे अटक केली जाते. अशा वेळी धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी पोलिसांना त्याची दूरध्वनीवरून किंवा आवश्यकतेनुसार पत्राने जाणीव करून दिल्यास पोलीस धर्मांधांवर कारवाई करतात, असा अनुभव आहे. Read more »

हिंदु राष्ट्रात न्यायालयीन प्रक्रियेत सर्वांना समान न्याय असेल ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु फ्रंट फॉर जस्टीस, लखनौ

श्री. कमलेश तिवारी यांनी कथित धर्मभावना दुखावणारे वक्तव्य केल्याविषयी गेले ७ महिने कारागृहात टाकले आहे; मात्र त्याच वेळी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे आझम खान आणि अकबरुद्दीन यांच्यावर त्याच कलमानुसार कारवाई होऊनही त्यांना जामीन देण्यात आला. Read more »

बांगलादेशातील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना भारतात येण्यासाठीचा व्हिसा केंद्रसरकारने नाकारला !

मुसलमान किंवा ख्रिस्ती हे जगभरात कुठेही जाऊ शकतात. त्यांना कुठे व्हिसा नाकारल्याचे ऐकिवात येत नाही; मात्र हिंदुत्वनिष्ठांना जगभरात जाण्याला प्रतिबंध केला जातो. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना संघटित होऊन हिंदु राष्ट्र स्थापन करण्याला पर्याय नाही ! Read more »

हिंदु राष्ट्र निर्माण झाल्यास जगात शांतता नांदेल ! – अधिवक्ता हरिशंकर जैन, अध्यक्ष, हिंदू फ्रंट फॉर जस्टिस, उत्तरप्रदेश

देशात निर्माण करण्यात आलेले कायदे अल्पसंख्यांकांना अधिकार देणारे आहेत. या कायद्यांमध्ये हिंदूंच्या संरक्षणासाठी काही नाही. त्यामुळे जोपर्यंत राज्यघटनेत परिवर्तन होणार नाही, तोपर्यंत हिंदूंना न्याय मिळणे कठीण आहे. Read more »

आजपासून रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रारंभ !

गत ४ वर्षांच्या यशस्वी अधिवेशनानंतर यावर्षीही फोंडा, गोवा येथील श्री रामनाथ देवस्थानच्या विद्याधिराज सभागृहात अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​