हिंदूंच्या सर्व समस्यांची नोंद विधानसभेत घेतली जाईल, अशा प्रकारची आंदोलने जिल्ह्यात करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ एप्रिल या दिवशी येथील ‘स्वामी मंगल हॉल’मध्ये येथे जिल्हास्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. Read more »

हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

या वेळी ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘वक्फ कायदा – हिंदुविरोधी षड्यंत्र’, ‘मंदिर संस्कृती रक्षण’ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. Read more »

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु अधिवेशन म्हणजे धर्मयज्ञाचे धगधगते यज्ञकुंड – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

शिवानी मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला १०० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी उपस्थित होते. Read more »

‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

वैचारिक माध्यमातून हिंदु राष्ट्र संकल्पनेला छेद देणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. Read more »

आता हिंदू जागृत झाला, तर धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी. धर्मांतर, हिंदुविरोधी कायदे याला संघटितपणे विरोध केला पाहिजे, असे प्रतिपादन वसई (मेधे) येथील ‘श्री परशुराम तपोवन आश्रमा’चे संस्थापक भार्गवश्री बी.पी. सचिनवाला यांनी केले. Read more »

शेवटच्‍या श्‍वासापर्यंत हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेच्‍या कार्यात ठामपणे उभे रहा – आमदार टी. राजा सिंह

 तेलंगाणामध्‍ये हिंदुत्‍वाचे कार्य करण्‍यासाठी पुष्‍कळ संघर्ष करावा लागतो. सरकार हिंदुत्‍वनिष्‍ठांना विविध प्रकारचे त्रास देते; परंतु आपल्‍याला कोणत्‍याही परिस्‍थितीत धर्मकार्य पुढे घेऊन जायचे आहे. Read more »

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने बेंगळुरू (कर्नाटक) येथे ‘राज्‍यस्‍तरीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ संपन्न

समितीच्‍या वतीने २९ जानेवारी या दिवशी २ दिवसांचे ‘राज्‍यस्‍तरीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ आयोजन करण्‍यात आले होते. या अधिवेशनाला राज्‍यभरातून विविध हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे ३०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले होते. Read more »

हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवा – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. Read more »

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनात राष्‍ट्र आणि धर्म यांच्‍यासाठी कृतीशील होण्‍याचे हिंदूंना आवाहन !

१८ जून या दिवशी रामनाथी (गोवा) येथील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’त रुक्‍मिणी वल्लभ पीठाचे जगद़्‍गुरु राम राजेश्‍वर माऊली सरकारजी महाराज, श्री. नितीन चौगुले, श्री. विष्‍णो पटेल,श्री. अंकित साळगावकर आणि श्री. एस्. भास्‍करन् यांनी मार्गदर्शन केले. Read more »

अखंड हिंदु राष्ट्राचे कार्य आता कोणीही रोखू शकत नाही !

हिंदु राष्ट्राचे कार्य कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे ‘हिंदु राष्ट्रा’च्या विरोधात राष्ट्रविरोधी, धर्मविरोधी, सेक्युलरवादी आदी कार्यरत असले, तरी त्यांचा सामना करण्यासाठी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पांडवांप्रमाणे ‘वयं पंचाधिकम् शतम्’ (‘आम्ही एकशे पाच’) एकत्र येऊन लढा देण्यासाठी सिद्ध व्हायला हवे, असे आवाहन दशम् ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला देशविदेशांतून आलेल्या संघटनांना केल्याची Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​