खुनासारखा आरोप असलेल्या प्रवाहाबाहेरील संघटना हिंदु राष्ट्राविषयीच्या चर्चेद्वारे मुख्य प्रवाहात ! – अधिवक्ता प्रशांत भूषण

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी चर्चा करण्यासाठी रामनाथी, गोवा येथे होणार्‍या ६ व्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात १५० हून अधिक संघटना एकत्र येत आहेत. या हिंदू अधिवेशनाला मिळत असलेल्या देशभरातील पाठिंब्यामुळे उठलेल्या पोटशुळातून अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी हे ट्वीट केले आहे. Read more »

अकोला आणि नंदुरबार येथे सहाव्या अखिल भारतीय अधिवेशनाच्या निमित्ताने पत्रकार परिषद !

हिंदु राष्ट्र स्थापनेची आगामी दिशा निश्‍चित करण्यासाठी  २१ राज्यांतील संघटना या अधिवेशात एकत्र येत आहेत. हिंदु संघटनांनी पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्र्राचा उद्घोष या अधिवेशाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आहे. Read more »

सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौरांकडून गोवा येथील सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला शुभेच्छा !

आजच्या काळात सत्य लिहिणे आणि सांगणे कोणालाही शक्य नाही. हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते संस्कृतीची जपणूक करत आहेत. सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनासाठी सर्वांना शुभेच्छा !, असे उद्गार येथील महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ. शशिकला बत्तुल यांनी काढले. Read more »

हिंदूंच्या मागण्यांची पूर्तता केवळ हिंदु राष्ट्रातच ! – गुरुप्रसाद, कर्नाटक राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

केंद्रात हिंदुत्वनिष्ठ सरकार असूनही हिंदूंच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी अशा अनेक मागण्या अपूर्णच आहेत. या मागण्या केवळ हिंदु राष्ट्रातच पूर्ण होऊ शकतात. त्यासाठी रामराज्यासारख्या हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे. Read more »

गोवा येथे होणार्‍या सहाव्या ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’च्या सिद्धतेला आरंभ !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ ते १७ जून २०१७ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी, गोवा येथे ‘सहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. Read more »

गोवा येथे षष्ठ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सिद्धतेला आरंभ !

या अधिवेशन आणि शिबीराला भारतातील २५ राज्ये तसेच नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका इत्यादी राष्ट्रांतील हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत. Read more »

धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे ! – श्री. राजासिंह ठाकूर, आमदार, तेलंगण राज्य

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी धर्मविरांना संघटित करण्याचे कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. त्यासाठी समितीचे मी अभिनंदन करतो. भगतसिंह यांनी सर्व संघटनांना एकत्रित केले. Read more »

प्रत्येक अधिवक्त्याने हिंदूंच्या हिताचे कायदे होईपर्यंत लढा देणे आवश्यक आहे ! – श्री. अमृतेश एन्.पी. अधिवक्ता, उच्च न्यायालय

मी आजही वेदमंत्रांचा जप करतो. भारत म्हणजे हिंदु धर्म. तो कोणत्याही जातीशी संबंधित नाही. तो सदैव वहाणार्‍या पवित्र गंगानदीसारखा आहे. आपल्याकडील अनेकांना वेद म्हणजे काय ? हे माहीत नाही. Read more »

धर्मग्लानीच्या लढ्यात धर्माच्या बाजूने उभे रहाण्यासाठी उपासनेची आवश्यकता ! – योगेश व्हनमारे, हिंदु जनजागृती समिती

धर्माला जेव्हा ग्लानी येते, तेव्हा ईश्‍वर अवतार घेतो. धर्म-अधर्माचा लढा आताही चालू आहे. हिंदूंना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थही ठाऊक नाही, तर ते तपश्‍चर्या काय करणार ? भगवंताचे धर्मसंस्थापनेचे कार्य चालू आहे. हे समजून केवळ भावनात्मक कार्य न करता, एक तपश्‍चर्या म्हणून धर्मकार्य म्हणून समर्पण भावाने कार्य करायला पाहिजे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​