जाधव यांच्या भेटीपूर्वी पाकने त्यांची आई आणि पत्नी यांना ते भारतातून घालून आलेले कपडे पालटायला लावले, कपाळाला लावलेली टिकली, बांगड्या, तसेच मंगळसूत्रही काढून घेतले.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुसलमानविरोधी आहेत, असाही यात आरोप करण्यात आला आहे. यात पुढे चीनला मालदीवचा नवा आणि चांगला मित्र म्हटले आहे.
धर्मांध रस्त्यावर उतरून ‘इस देश मे रहना होगा, तो ‘अल्ला हू अकबर’ कहना होगा ।’ अशा धमकीवजा घोषणा देत आहेत. या भागात हिंदूंना त्यांची दुकाने…
बजरंग दलाच्या ३ कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली आहे आणि इतर दगडफेकीमुळे घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी २१ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजता एफआयआर प्रविष्ट केला.
गॅबॉनचे संरक्षणमंत्री अँटनी मस्सार्ड म्हणाले की, प्रत्यक्ष साक्षीदारांच्या मते आक्रमण करणारी ५३ वर्षीय नायजेरियन व्यक्ती होती. पोलिसांनी तिला अटक केली आहे.
डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात अजून आरोपपत्र प्रविष्ट नसून नियमानुसार केवळ संशयाच्या आधारे किंवा चौकशीसाठी रेडकॉर्नर नोटीस जारी करता येत नाही, असे इंटरपोलने म्हटले आहे.
संशोधकांनी म्हटले आहे की, या दिवशी दुचाकीस्वाराचे लक्ष विचलीत होते आणि अपघात होतात. जगभरात दुचाकींच्या अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात.
६ डिसेंबर या दिवशी होन्नावर (कर्नाटक) येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला…
बैजनाथ पट्टी गावामधील एका हिंदु कुटुंबातील महिलेच्या मुलाने त्याचे बलपूर्वक धर्मांतर केल्याची तक्रार पोलिसांकडे केली. मंजू देवी या महिलेचे तिच्या ३ मुलांसहित धर्मांतर करण्यात आले.
सरकारकडून विकास आराखड्यात दफनभूमीसाठी कैलास कॉलनीतील श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी असलेली जागा आणि सम्राट अशोकनगर येथील शाळेची जागा देण्याचे प्रस्तावित केले आहे.