Menu Close

बलिया (उत्तरप्रदेश) येथील मंदिरातून १५ कोटी रुपयांच्या अष्टधातूच्या ५ मूर्तींची चोरी

बलिया येथील एका गावात राम जानकी हे अनुमाने १५० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. या मंदिरात श्रीराम, सीता, लक्ष्मण, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या ५ अष्टधातूच्या मूर्ती स्थापन…

अमेरिकेच्या आक्रमणात हक्कानी नेटवर्कचा म्होरक्या ठार

अमेरिकेने पाकला अफगाणिस्तानात आतंकवादी कारवाया करणार्‍या तालिबानी आतंकवादी, तसेच हक्कानी नेटवर्क यांच्या विरोधात कारवाई करावी, अशी चेतावणी दिली होती.

आतंकवादामध्ये चांगला आणि वाईट, असा भेद करणे, हे आतंकवादापेक्षाही अधिक धोकादायक ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

डाव्होस येथे आयोजिलेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या उद्घाटनाच्या भाषणात मोदी बोलत होते. जगापुढे आज शांतता आणि सुरक्षितता यांचे मोठे आव्हान आहे, असेही त्यांनी सांगितले.

हाफिज सईदच्या विरोधात खटला चालवा ! – अमेरिकेची पाकला समज

हीथर नॉर्ट म्हणाल्या, आम्ही हाफिज सईदकडे एक आतंकवादी म्हणूनच पहातो. वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा तो मुख्य सूत्रधार होता.

‘पद्मावत’ प्रदर्शित झाला, तर प्रजासत्ताकदिनावर बहिष्कार घालू ! – अजयसिंह सेंगर, महाराणा प्रताप बटालियन

भारत हा हिंदूंचा आहे. या ठिकाणी हिंदूंचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. राणी पद्मावतीचा अपमान हा समस्त हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र यांचा अपमान…

बंदमध्ये झालेली जाळपोळ अनियंत्रित आणि नियंत्रित हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केली !

प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यास आलेल्या भीमसैनिकांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वर्चस्ववादातून मारहाण झाली आहे.

वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटावर मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांतही बंदी

‘पद्मावत’ सिनेमात पालट करण्यापूर्वीपासूनच शिवराजसिंह चौहान या चित्रपटाच्या विरोधात होते. तेव्हाही त्यांनी मध्यप्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचे घोषित केले होते. त्यांनी महाराणी पद्मावती यांना…

काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत – ‘पीडीपी’चे आमदार एजाज अहमद मीर

काश्मीरमध्ये ‘शहीद’ होणारे आतंकवादी हे आपल्या भावासारखेच आहेत, असे देशद्रोही फुत्कार जम्मू-काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपी या पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी येथे सोडले.

हिंदूंनो, जगायचे तर सिंहासारखे जगा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

आज देव, देश आणि धर्म यांवर अनेक संकटे येत आहेत, तरीही हिंदु स्वतःला सुरक्षित समजत आहेत. हिंदु बांधवांनी, हे लक्षात घ्यावे की, आज ते सुपात…

#ChappalChorPakistan : कुलभूषण जाधव प्रकरणी अमेरिकेत पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर निदर्शने

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शने केली.