Menu Close

धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दांची संविधानिक व्याख्या करा ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र, माजी सांस्कृतिक सल्लागार, भारत सरकार

धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दांची व्याख्या करा, अशी मागणी देशभरातून व्हायला हवी. तसे झाले, तर धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांच्या नावाखाली चाललेल्या हिंदुद्रोहाला आळा बसेल, असे…

रा.स्व. संघाच्या ‘मुस्लिम राष्ट्रीय मंच’च्या वतीने मुंबईत ‘इफ्तार’चे आयोजन

३० देशांच्या मुत्सद्दींशी संवाद साधण्यासाठी इफ्तार मेजवानीचेच औचित्य का निवडले ? यातून काही साध्य होणार आहे का ? काँग्रेसप्रमाणे आता संघही लांगूलचालन करत आहे का,…

नेदरलॅण्ड देशातील हिंदु मंदिराची मुसलमानबहुल भागातील धर्मांधांकडून तोडफोड

नेदरलॅण्डची राजधानी हेग येथील एका हिंदु मंदिराची २२ मेच्या रात्री तोडफोड करण्यात आली. मंदिराच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाने प्रादेशिक वृत्तवाहिनीस सांगितले की, हा प्रकार जाणूनबुजून केलेला…

चीनमध्ये उघूर मुसलमानांना सुशिक्षित करण्याच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत ! – दोघा उघूर मुसलमानांचा दावा

चीनने देशातील शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांना सुशिक्षित करण्यासाठी शिजजियांग प्रांतात नव्याने केंद्र चालू केले आहे. यात अनेकांना बलपूर्वक पकडून आणण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.…

हिंदूंच्या मिरवणुकीत अडथळा आणणारे राजस्थान पोलीस !

ब्राह्मण समाजाकडून जयपूर (राजस्थान) येथे २२ एप्रिल २०१८ या दिवशी खानिया मंदिर ते ५२ फूट हनुमान मंदिरापर्यंत भगवान परशुरामाची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीला…

चीनमधील मशिदींवर राष्ट्रध्वज फडकवावा ! – चीनमधील सरकारी मुसलमान संघटनेची मागणी

चीनच्या ‘चीन इस्लामिक असोसिएशन’ या सरकारी मुसलमान संघटनेने देशातील सर्व मशिदींवर राष्ट्रध्वज फडकावला जावा, अशी मागणी केली आहे. देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी चीनची घटना आणि समाजवादाच्या…

‘रोहिंग्यांच्या प्रश्‍नावर लक्ष देण्याची आवश्यकता !’ – भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा

 मी ‘युनिसेफ’च्या वतीने बांगलादेशमधील रोहिंग्या मुसलमानांच्या शरणार्थी केंद्राच्या दौर्‍यावर आहे. ‘युनिसेफ’ने कधी विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या शरणार्थी केंद्राचा दौरा केला आहे का ? प्रियांका चोप्रा हिने कधी…

गरोठ (मध्यप्रदेश) येथे विवाहित धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार

येथील बोलिया गावामध्ये विवाहित जावेद गोरी याने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. जावेद याने या तरुणीला…

संभाजीनगर येथील दंगलीच्या प्रकरणात शिवसैनिक लक्ष्मीनारायण बाखरिया यांना अटक

दंगेखोरांना पहाताच पसार झालेले पोलीस तक्रार देण्यासाठी मात्र समोर आले. पोलिसांच्या या मोगलाईमुळे शहरातील हिंदू संतप्त झाले आहेत. ‘दंगलीच्या प्रकरणी पोलीस आणि दंगेखोर यांच्या विरोधात…

विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वेळी मैदानातच रोनाल्डो आणि मेस्सी यांचा शिरच्छेद करू ! – इस्लामिक स्टेटची धमकी

रशियात जून मासापासून फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर इस्लामिक स्टेटने (‘आयएस्’ने) प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) आणि लिओनेल मेस्सी (अर्जेन्टिना) यांचा…