Menu Close

हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्वीकारणे हेही हिंदुत्वच : सरसंघचालक मोहन भागवत

हिंदु राष्ट्रात मुसलमानांना स्थान असेल; मात्र मुसलमानांना ‘हिंदु राष्ट्र’ हवे आहे का ? हा मूळ प्रश्‍न आहे आणि याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे !

राममंदिर उभारत असाल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी ठेवीन : बाबरचा वंशज प्रिन्स याकूब

तुम्ही राममंदिर बांधा. त्याविषयी आम्हाला कोणतीही अडचण नाही. जर राममंदिर उभारले जात असेल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी स्वतः ठेवीन, असे प्रतिपादन बाबरचा वंशज प्रिन्स…

देशातील ५४ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची संख्या घटली : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

सिंह पुढे म्हणाले की, हिंदूंची संख्या अल्प होणार्‍या ५४ जिल्ह्यांंपैकी १७ उत्तरप्रदेशातील, बिहारचे ४, आसाममधील १२, झारखंडमधील २, बंगालचे ९ आणि ५ जिल्हे केरळमधील आहेत.

मुंबई पोलिसांकडून गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण न करण्याचे गणेशभक्तांना आवाहन

न्यायालयाने अवैध भोंगे काढण्याचा आदेश देऊनही पोलिसांनी २ वर्षे कारवाई न केल्याने लोकांना जनहित याचिका प्रविष्ट कराव्या लागत आहेत. पोलिसांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

ब्रिटनच्या ब्रिक्सन कारागृहात मुसलमान कैद्यांकडून अन्य धर्मीय कैद्यांचे धर्मांतर

ब्रिटनच्या ‘ब्रिक्सन’ कारागृहात मुसलमान कैद्यांमुळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे मुसलमान कैदी कारागृहातील अन्य धर्मीय कैद्यांचे बलपूर्वक धर्मांतर करत असल्याची माहिती समोर आली…

मुसलमानांना भाड्याने घर आणि दुकान देणार नाही : गुरुग्राम येथील हिंदु संघटनांचा निर्णय

गुरुग्राम (हरियाणा) येथील शीतला कॉलनीमध्ये एका इमारतीच्या सदनिकेला मशीद बनवण्यात आल्यावर शेजारील हिंदूंनी आणि त्यांच्या संघटनांनी त्याविरोधात तक्रार केल्यावर नगरपालिकेने त्याला सील केले आहे

शेनकोत्ताई (तमिळनाडू) गावातील हिंदूंचा मुसलमानांवर सामाजिक आणि आर्थिक बहिष्कार

सुमारे ३० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करून हिंदू घरी परतल्यावर एका हिंदूच्या घरावर धर्मांधांकडून पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. तसेच एक लहान गणेश मंदिर उद्ध्वस्त करण्यात…

चीनमध्ये कम्युनिस्ट सरकारकडून चर्चवर बंदी आणि बायबल जाळले !

चीनमधील कम्युनिस्ट सरकारने बीजिंग आणि अन्य भागात रहाणार्‍या ख्रिस्त्यांचे सर्व चर्च बंद केले आहेत, तसेच तेथे बायबल जाळून क्रॉसही नष्ट करण्यात येत आहेत.

हिंदु तरुणाशी प्रेम करणार्‍या मुसलमान तरुणीची तिच्या पिता आणि भाऊ यांच्याकडून हत्या

एका हिंदु मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याचा राग येऊन धर्मांध पिता-पुत्रांनी १९ वर्षीय मुलीची पूर्व बर्धवान जिल्ह्यात क्रूरपणे हत्या केली. या आरोपावरून त्या दोघांना पोलिसांनी कोलकाता येथून…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद

नगर शहरातील तोफखाना परिसरात रहाणार्‍या अकरा वर्षांच्या मुलीवर शेजारीच रहाणार्‍या धर्मांधाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.