Menu Close

सर्वोच्च न्यायालयाचा हिंदुत्वाविषयीचा निर्णय चुकीचा : डॉ. मनमोहन सिंह

नव्वदच्या दशकात सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश जे.एस्. वर्मा यांनी हिंदुत्वाविषयी ‘हिंदुत्व ही जीवन जगण्याची कला आहे’, हा दिलेला निर्णय दोषपूर्ण होता, अशी मुक्ताफळे काँग्रेसचे माजी…

सिलीगुडी (बंगाल) येथे माकपच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस अधिकार्‍याला जाळण्याचा प्रयत्न

सिलीगुडी (बंगाल) येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एका पोलीस अधिकार्‍यावर केरोसिन ओतून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या वेळी अन्य पोलिसांनी त्यांना वाचवले.

गणपतीचा जयघोष केल्यानंतर वारीस पठाण यांच्यावर प्रचंड टीका

किती हिंदू त्यांच्या नेत्यांना त्यांच्या चुका सांगतात ? हिंदूंचे नेते त्यांचे ऐकतात का ? मुसलमान नेते किती कट्टर असतात आणि त्यांच्यावर धर्मांधांचा किती दबाव असतो,…

तमिळनाडू सरकारकडून मंदिरांतील पुजार्‍यांना २५० रु., तर मशिदींतील इमामांना ८ सहस्र रु. वेतन

भारतात सर्वधर्मसमभाव आहे; मात्र या विरोधाभासातून ते कुठेही दिसून येत नाही ! याविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा प्रसारमाध्यमे तोंड उघडणार नाहीत, हेही तितकेच खरे !

परिवाराच्या हत्येच्या भीतीने बांगलादेश सोडला : बांगलादेशातील माजी हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा

बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत.

उत्तरप्रदेशमध्ये मोहरमच्या अनेक मिरवणुकांमध्ये धर्मांधांकडून हिंसाचार !

गोरक्षणाच्या वेळी जमावाकडून होणार्‍या गोतस्करांच्या मारहाणीवर मात्र हीच प्रसारमाध्यमे बेंबीच्या देठापासून हिंदुविरोधी ओरड मारण्यात आघाडीवर असतात !

उत्तराखंड राज्याने दिला गायीला ‘राष्ट्रमाते’चा दर्जा !

उत्तराखंड राज्याने गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा दिला असून असा दर्जा देणारे ते देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. याविषयीचे विधेयक उत्तराखंड विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले.

गोकर्ण येथील श्री महाबळेश्‍वर मंदिर प्रशासनाने कह्यात घेतले !

हिंदूंची मंदिरे ही भाविकांची आणि भक्तांची असतात, तेथे प्रशासन अन् शासनकर्ते यांचा अधिकार चालत नाही; मात्र निधर्मी लोकशाहीत हिंदूंची मंदिरे सरकार कह्यात घेऊन त्यातील पैशांचा…

धर्मांतराच्या विरोधात संदेश देण्यासाठी सिंधी समाजाने लावले लक्षावधी तुपाचे दिवे !

धर्मशिक्षण न दिल्यानेच धर्मांतरे वाढली आहेत. सिंधी समाजाने एकत्र येऊन आपल्या धर्माविषयीची माहिती आणि महती समाजाला पटवून द्यायला हवी !

मोहरमच्या मिरवणुकीसाठी गणेशोत्सव मंडपांचा आकार लहान करा : पोलीस

बर्‍याच ठिकाणी धर्मांधांचा जमाव श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करून दंगल घडवतो ! अशा वेळी पोलीस कुठे असतात ? विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी धर्मांधांना…