शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात ‘नॅशनल अयप्पा डिव्होटीज असोसिएशन’ने पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर ९ ऑक्टोबरला सुनावणी झाली.…
धर्मासाठी केलेले कोणतेही कार्य अनादी अनंत काळ टिकते. त्यामुळे यशाची चिंता नको; कारण हिंदूंच्या यशाचा इतिहास आहे. माहिती अधिकाराअंतर्गत कारवाई होण्यास प्रारंभ झाल्यास ‘हिंदु राष्ट्र’…
‘सत्संगामा’ ही मल्याळी संघटना आणि अय्यप्पा धर्म रक्षण समिती यांनी एकत्रितपणे ७ ऑक्टोबर या दिवशी चेन्नई येथे शबरीमला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध मोर्चा काढला…
श्रीराम मंदिरासाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे अयोध्येला रवाना झाल्यास देशातील हिंदु जनता भगवा ध्वज खांद्यावर घेऊन त्यांच्या समवेत येईल, असा ठाम विश्वास आंतरराष्ट्रीय…
शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम् आणि अन्य अनेक हिंदु संघटनांच्या वतीने देहली येथील जंतरमंतर येथे ७ ऑक्टोबर या दिवशी शबरीमला मंदिराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा…
रामघाटस्थित तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी राममंदिराच्या उभारणीसाठी आमरण उपोषण चालू केले आहे. त्यांनी अन्न-पाणी यांचा त्याग केला आहे. भाजपने राममंदिराच्या सूत्रावर घुमजाव केल्याने…
गेल्या ४ मासांत मांसाहार न करता शाकाहार केल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांनी म्हटले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोकर्ण येथील श्री महाबळेश्वर मंदिर १९ सप्टेंबर या दिवशी उत्तर कन्नड जिल्हा प्रशासनाने कह्यात घेतले होते. ते सर्वोच्च न्यायालयाने एका अंतरिम…
श्रीलंकेमध्ये ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याच्या प्रकारांत वाढ
श्रीलंकेत ख्रिस्ती मिशनर्यांकडून मोठ्या प्रमाणात होणार्या धर्मांतराच्या विरोधात श्री. सच्चिदानंदन् यांनी दिलेल्या लढ्याविषयी त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
उत्तराखंडच्या लक्सर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार संजय गुप्ता यांनी येथे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ‘लव्ह क्रांती अभियान’ राबवण्याचे घोषित केले आहे.